लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुछ तो लोग कहेंगे..! - Marathi News | people will always criticize you | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :कुछ तो लोग कहेंगे..!

आपण शीलपालन-नैतिकता जपत आपली सर्व कर्तव्ये-मनुष्यधर्म व्यवस्थित पार पाडत आहोत ना, हे अंर्तमनाने जाणा व समाज काय म्हणेल, म्हणून स्वत:ला मानसिक त्रास करून घेऊ नका. वर्तमानात सत्कर्म करून भविष्य उज्ज्वल करणे हे मात्र आपल्या हातात असते. ...

ज्ञान हेच ब्रह्म आहे - Marathi News | Knowledge is Brahma | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :ज्ञान हेच ब्रह्म आहे

भारतीय ऋषींनी सर्व विषयांवर आपापली मते उपनिषदात नोंदविली आहेत. ...

भक्तीचा मार्ग...मनाला प्रसन्न, सुख आणि समाधान देखील देणारा - Marathi News | The path of devotion ... giving happiness, satisfaction and satisfaction to the mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :भक्तीचा मार्ग...मनाला प्रसन्न, सुख आणि समाधान देखील देणारा

प्राचीन धर्मग्रंथात धर्म शब्दाच्या ज्या काही व्याख्या व स्पष्टीकरणे आढळतात त्यावरून त्याचा संबंध कर्तव्याशी निगडीत दिसून येतो. धर्म म्हणजे ... ...

चांगल्या विचारांचा अंगीकार करतो मानवी जीवनाचे सार्थक - Marathi News | Adopt good ideas for meaningful of human life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :चांगल्या विचारांचा अंगीकार करतो मानवी जीवनाचे सार्थक

समूळ दुःखाचे कारण हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, आणि मत्सर आहेत ...

महारुद्र अवतार - Marathi News |  Maharudra Avatar | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :महारुद्र अवतार

रामभक्तांना परमप्रिय असा हनुमान..! खरोखर हनुमंत म्हणजे एक चमत्कार..! त्याच्याबद्दल अभ्यास करताना, महारु द्र अवतार हा सूर्यवंशी.... या ओळीपाशी थबकले. रामदासरचित मारुती नमस्कारातील ही ओळ..! ...

नितीमत्तेचा महान आदर्श : मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम - Marathi News | Mayarda Purushottam Shriram | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नितीमत्तेचा महान आदर्श : मयार्दा पुरुषोत्तम श्रीराम

ज्यांच्या पदस्पशार्ने ही संपूर्ण भरतभूमी पुनित झालेली आहे. त्या श्रीरामप्रभूंचे अवतारकार्य महान असून सर्वांसाठी अनुकरणीय आहे. आपल्या व्यक्तीमत्त्वाने संपूर्ण ... ...

अभ्यासूनी हरिपाठ - Marathi News |  Studious | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अभ्यासूनी हरिपाठ

भारतात असा एक मोठा समाज आहे. परीक्षेचे गुण भरपूर मिळविलेत; परंतु जीवन मूल्यांच्या शिक्षणाबाबत त्यांनी रुची दाखविलीच नाही. भारतीय तत्त्व हे वैश्विकच आहे; परंतु त्याला चिंतनाच्या आणि मननाच्या पायरीपर्यंत कधी येऊच दिले नाही. ...

नामस्मरण! परमेश्वर नामाची थोरवी हेच सत्य - Marathi News | Remembering The greatness of the name of God is the truth | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नामस्मरण! परमेश्वर नामाची थोरवी हेच सत्य

श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी ‘नामा’चे महात्म्य आणि महत्त्व आपल्या आत्म साक्षात्कारी प्रवचनांमधून आत्मानुभवाच्या वाणीने असे काही फुलवले की हा ‘नमा’ चा अपूर्व मोगरा कैवल्य-सुगंध उधळत अवकाशभर पसरला. ...

प्राण्या बोलावे बहू गोड - Marathi News | Let's talk about animals | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :प्राण्या बोलावे बहू गोड

मनुष्य हा प्राणी आहे असे म्हणतात, पण इतर प्राण्यांपेक्षा काही गोष्टी या मनुष्याला जास्त मिळालेल्या आहेत ...