लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Adhyatmik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पौष महिन्यात लग्न?; नको रे बाबा!... पण असं का? - Marathi News | there is no base to avoid marriage in paush month | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :पौष महिन्यात लग्न?; नको रे बाबा!... पण असं का?

तरुणाई 'फास्ट फॉरवर्ड' झाली असली, तरी अजूनही बहुतांशी लग्नं ही मुहूर्त काढून, पत्रिका पाहून होतात. हा मुहूर्त ठरवताना, पौष महिना टाळण्याकडेच सगळ्यांचा कल दिसतो. ...

मानव जातीचे कल्याण - Marathi News |  Welfare of the human race | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :मानव जातीचे कल्याण

मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?     ...

एकोणीस वीस - Marathi News | Nineteen twenty | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :एकोणीस वीस

रमेश सप्रे अजय-विजय तसे लंगोटी यारच. जन्म जवळ जवळ एका वेळीच झालेला. घरंही शेजारी शेजारी. दोघांच्यात घट्ट घरोबा. साहजिकच ... ...

‘ज्ञानापसी प्रेमा उत्तम’ - Marathi News |  'Gyanepasi Prema Uttam' | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :‘ज्ञानापसी प्रेमा उत्तम’

आपण यंत्रात ज्ञान लोड केले, पण त्याला भावना कुठे? त्याजवळ जिव्हाळा असतो का? म्हणून ज्ञानावर प्रेमाची सत्ता हवी. जगाला ज्ञानाची गरज आहे, पण भूक प्रेमाची असते. प्राण्यांसोबत मैत्री फक्त ज्ञानाने होत नाही. ...

सकारात्मक ऊर्जा - Marathi News | Positive energy | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :सकारात्मक ऊर्जा

आपल्या रंगावर नाही तर आपल्या अंतरंगात काय आहे यावर आपली उर्ध्व किंवा अधोगती ठरलेली असते. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. ...

संतांच्या जीवनकार्याचा आरसा म्हणजे मन - Marathi News | The Amazing Power of Mind | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :संतांच्या जीवनकार्याचा आरसा म्हणजे मन

मनापासून संतस्तुती करणे आपल्या यशस्वी साफल्यासाठी सर्वसुलभ असते. नामसंकीर्तनाची महती करणे असले की, सगुण-निर्गुण भक्ती असेल, या सर्वांसाठी ‘मन’ महत्त्वाची भूमिका बजावते. ...

नामस्मरणच खरा यज्ञ - Marathi News |  Nominations, true sacrifice | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :नामस्मरणच खरा यज्ञ

भारतीय संत परंपरा आणि विविध धर्म संप्रदायांनी नवविधा भक्ती प्रकाराचेच वर्णन येनकेन प्रकारे केले आहे. या नवविधा भक्ती प्रकारातील भगवंताच्या सत्यस्वरूपास जाणून घेण्याचा सुलभ प्रकार म्हणजे नामस्मरणाची भक्ती होय. ...

अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक - Marathi News | Ego-free mind is root of positive thoughts | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अहंकारमुक्त मन हे सदविचारांचे गमक

याची देही याची डोळा या म्हणण्यानुसार प्रत्येकास आपल्या कर्माचे फळ हे भोगावे लागतील. ...

कलियुगात नामजपाला सर्वाधिक महत्व...! - Marathi News | Namazapala highest importance in Kaliyuga ...! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कलियुगात नामजपाला सर्वाधिक महत्व...!

कलीयुगात सर्वात जास्त महत्व नामजपाला आहे. ते सर्वांना सोपे असल्याने संतांनी नामजपालाच प्राधान्य दिले आहे़ नामजपानेच मानवाचा उद्धार होतो. ... ...