राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सोमवारपासून आर्णीतून सरकारला जाब विचारण्यासाठी जवाब दो पदयात्रा सुरू केली. यात्रा सुरू करताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग यांनी सरकारला थापा मारणे बंद करा, असा इशारा दिला. ...
भाजपा लोकसभा व विधानसभा निवडणूक ही विकासाच्या मुद्यावर आणि शिवसेनेला सोबत घेऊनच लढविणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. ...
येत्या जानेवारीमध्ये यवतमाळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात पहिल्यांदाच वऱ्हाडातील भाषा, संस्कृती व एकंदरच वऱ्हाडी जगण्याची तऱ्हा केंद्रस्थानी राहणार आहे. ...
समकाळात निर्माण होणारी आव्हाने व या देशातील शोषक वर्गाने निर्माण केलेली आधुनिक शोषण व्यवस्था, इथला आंबेडकरी माणूसच उद्ध्वस्त करु शकतो. ही व्यवस्था उलथवून टाका, असे प्रतिपादन प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत, ज्येष्ठ लेखक प्रा.डॉ.अशोक पळवेकर यांनी केले. ...
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने राज्यातील ४८ मतदारसंघात संघटन मजबूत केले आहे. याचा फायदा मित्र पक्षालाही होणार आहे. मतविभाजन टाळण्यासाठी समविचारी पक्षासोबतची युती अटळ आहे, ...... ...
निवडणुकांचे वर्ष म्हणून अख्ख्या देशाचे लक्ष २०१९ कडे लागलेले असताना साहित्यिकांनी मात्र याच वर्षात होणाऱ्या संमेलनात चक्क निवडणुकीलाच फाटा दिला. दरवर्षी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारी निवडणूक, त्यातील पातळी सोडणारे वाद टाळून यंदा संमेलनाध् ...
नरभक्षी वाघिणीची राळेगाव, कळंब तालुक्यात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. चौदा जणांचे बळी घेणाºया वाघिणीमुळे शेतकऱ्यांचे शेतात जाणे बंद झाले आहे. यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्रातील पीक करपले आहे. ...