तालुक्यातील गोरगरिबांच्या आरोग्याची जबाबदारी वाहणारे येथील ग्रामीण रुग्णालयच स्वत: खस्ताहाल भोगत आहे. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा अभाव असून साधे पिण्याचे पाणीही रुग्णालयात मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेनेच याकडे लक्ष देण्याची मागणी ...
येथील मस्जिद वॉर्डातील रहिवासी शादाब उर्फ सोहेल गफ्फार पोसवाल या युवकाने एका अल्पवयीन युवतीवर गुरूवारी दुपारी स्वत:च्या घरात अत्याचार केला. या घटनेने मुस्लीम समाजबांधवात संताप व्यक्त केला जात असून सदर युवकाविरूद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ...
नगरपरिषदेत भाजपाचे स्पष्ट बहुमत असूनही येथील प्रशासकीय घडी पूर्णत: विस्कटली आहे. कुणाचेच कुणावर नियंत्रण नाही. शहर स्वच्छतेच्या कंत्राटाचा बोजवारा उडाला आहे, तर बांधकामची अनेक कामे अजूनही फाईलीतच रेंगाळत आहे. ...
तालुक्याच्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याला अकोल्याच्या भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता कुलूप ठोकले. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीतील एक कोटी ८४ लाख २९ हजार ३८६ रुपये थकीत असल्याच्या कारणावरून ही कारवाई केली ...
येथील नगरपरिषदेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून विरोधी भाजपा व शिवसेना नगरसेवकांनी सभात्याग केला. अन्यायकारक मालमत्ता करवाढीविरुद्ध संताप व्यक्त करून विरोधी नगरसेवकांनी बाहेरचा रस्ता धरला. ...
अयोध्येत समाजविघातक प्रवृत्तीने पाडलेल्या बाबरी मशिदीचे पुन्हा बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी मुस्लीम समाज बांधवांनी केली. गुरुवारी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. ...
येथील जिल्हा न्यायालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा वकील संघाने हा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी मान्यवरांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. ...
रोजमजुरीसाठी परजिल्ह्यात गेलेल्या मजुरांच्या मुलांचे शिक्षण सुटू नये म्हणून जिल्हा परिषदेने २० हंगामी वसतिगृहांचे प्रस्ताव अखेर मंजूर केले आहेत. सध्या नातेवाईकांचा आसरा घेऊन आईवडिलांविना गावात राहत असलेल्या या शेकडो मुलांना आता शाळेतच जेवणाची सोय होण ...