लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन - Marathi News | Mahaparinirvan day in Amolakchand | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अमोलकचंदमध्ये महापरिनिर्वाण दिन

येथील अमोलकचंद महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यान घेण्यात आले. व्याख्याता भारती खरे यांनी ‘संविधानाभिमुख युवा पिढी-अधिकार आणि कर्तव्य’ या विषयावर मार्गदर्शन केले. ...

आसेगाव देवीतील कृषिपंप चोरांच्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | Asegaon Devi farmpump thieves expose the gang | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आसेगाव देवीतील कृषिपंप चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

बाभूळगाव तालुक्याच्या आसेगाव (देवी) येथील कृषिपंप चोरांच्या पाच सदस्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. यवतमाळच्या कॉटन मार्केट चौकात या चोरीतील मोटारची विक्री करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. ...

नेर नगर परिषदेत ७३ टक्के मतदान - Marathi News | 73 percent voting in Ner Nagar Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर नगर परिषदेत ७३ टक्के मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क नेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी रविवारी २९ मतदान केंद्रांवर ७३.१५ टक्के मतदान झाले. प्रभाग ९ चा अपवाद ... ...

दोन घासाच्या शोधात मृत्यूनेच घेतला घास - Marathi News | Weed grass in search of two grasses | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन घासाच्या शोधात मृत्यूनेच घेतला घास

गावात हाताला काम मिळत नाही, पोटाला दोन घास मिळत नाही, म्हणून मजूर परजिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. काही जणांना रोजीरोटी मिळते. पण काही जणांना तेथूनही रिकाम्या हाताने परतावे लागते. ...

प्रेरणादायी! आजोबांनी पटकाविली चार सुवर्ण पदके - Marathi News | Namdevrao Banore has won four gold medals at the Athletics Championships | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :प्रेरणादायी! आजोबांनी पटकाविली चार सुवर्ण पदके

वयाच्या नव्वदीतही तरुणांनाही लाजवेज अशा उत्साहात येथील नामदेवराव बानोरे यांनी पुणे येथे झालेल्या राज्य मास्टर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तब्बल चार सुवर्ण पदके पटकाविली. ...

७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ  - Marathi News | Reflected in 730 hectares of agricultural land, 268 farmers benefited from 30 villages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७३० हेक्टर शेतजमीन वर्ग १ मध्ये परावर्तित, ३० गावातील २६८ शेतकऱ्यांना लाभ 

महसूल विभागाच्यावतीने कार्यक्रम राबवून तब्बल ७३० हेक्टर शेतजमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतरित करण्याची कार्यवाही करण्यात आली. ...

नेर पालिकेसाठी आज धुमशान - Marathi News | Dharmashan is here for Nair Municipal Corporation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर पालिकेसाठी आज धुमशान

येथील नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या १८ जागांसाठी रविवार, ९ डिसेंबरला मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी पाच, तर नगरसेवक पदांसाठी ९३ उमेदवारांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगरपरिषदेच्या नऊ प्रभागातून १८ उमेदवार निवडून दिले जाणार आहे. ...

पोलीस महानिरीक्षकांचा जिल्ह्यात मुक्काम - Marathi News | Inspector General of Police stay in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस महानिरीक्षकांचा जिल्ह्यात मुक्काम

वार्षिक निरीक्षणाच्या निमित्ताने अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे १३ डिसेंबरनंतर दोन दिवस जिल्ह्यात मुक्कामी राहणार आहे. या काळात ते तीन पोलीस ठाणे, तीन एसडीपीओ कार्यालये व अन्य शाखांना भेटी देणार आहे. ...

यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा! - Marathi News | Trying a lot of talent in Yavatmal ... before the world! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात भरपूर टॅलेंट... प्रयत्न करा, जगापुढे आणा!

कोणत्याही शहराची ओळख तेथील कलावंतांमुळे जगापर्यंत पोहोचते. यवतमाळात टॅलेंटची कमतरता नाही. फक्त ते टॅलेंट जगापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचत नाही. ...