लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या - Marathi News | women jump into well with two children's | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विवाहितेची विहिरीत उडी घेऊन दोन मुलासह आत्महत्या

 मारेगाव तालुक्यातील सगणापुर येथील महिलेने दोन मुलासह गावापासून अर्ध्या किमी अंतरावर असलेल्या  स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी 4 वाजताच्या दरम्यान घडली. ...

अतिरिक्त शिक्षकांची झंझट टाळण्यासाठी पोर्टलवर बनवाबनवी - Marathi News | To avoid the hassle of extra teachers, misguide on the portal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अतिरिक्त शिक्षकांची झंझट टाळण्यासाठी पोर्टलवर बनवाबनवी

अतिरिक्त शिक्षकांना कार्यमुक्त करणे किंवा त्यांना रुजू करून घेणे, ही बाब गेल्या तीन वर्षांपासून मुख्याध्यापकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही झंझट टाळण्यासाठी यंदा मुख्याध्यापकांनी थेट शासनाच्या पोर्टलवरच चुकीची माहिती भरण्याचा प्रकार केला आहे. ...

फरदड मुक्तीसाठी राज्यातील २८ हजार गावांमध्ये अभियान - Marathi News | Campaign for 28,000 villages in the state free from Fardad cotton | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :फरदड मुक्तीसाठी राज्यातील २८ हजार गावांमध्ये अभियान

ढगाळ वातावरणाने कपाशीवर पुन्हा गुलाबी बोंडअळीचा हल्ला वाढला आहे. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या सूचनेवरून २८ हजार गावांमध्ये फरदड मुक्ती अभियान राबविले जाणार आहे. ...

शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा - Marathi News | farmers waiting for the help of four months in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतकऱ्यांना चार महिन्यांपासून अतिवृष्टीच्या मदतीची प्रतीक्षा

१६ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीमुळे झालेल्या हजारो हेक्टर शेती व शेकडो घरांच्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहे. ...

यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको - Marathi News | Stop the Way of the Ripine in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात रिपाइंचा रास्ता रोको

येथील बसस्थानक चौकात रिपाइं आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत निषेध नोंदविला. संविधान गौरव कार्यक्रमात अंबरनाथ येथे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यावर हल्ला झाला. ...

अवकाळी पावसाने शहरात गारठा अन् शिवारात फटका - Marathi News | Incidental rain ravaged the city and the Shivaraya | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अवकाळी पावसाने शहरात गारठा अन् शिवारात फटका

ढगाळी वातावरण आणि सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने शहरवासीयांना प्रचंड गारठ्याचा अनुभव येत आहे. त्याचवेळी शेतशिवारात मात्र हाताशी आलेल्या पिकांना फटका बसला आहे. ...

नेर नगर परिषदेत पुन्हा शिवसेनाच निर्विवाद१८ पैकी नऊ जागा काबीज : काँग्रेस-राष्ट्रवादीला सात जागांवर रोखले, दोन अपक्ष विजयी - Marathi News | Shiv Sena receives nine seats out of 18 in Ner Nagar Parishad: Congress-Nation protects Badri in seven seats, two independents win | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर नगर परिषदेत पुन्हा शिवसेनाच निर्विवाद१८ पैकी नऊ जागा काबीज : काँग्रेस-राष्ट्रवादीला सात जागांवर रोखले, दोन अपक्ष विजयी

थेट जनतेतून होणारी नगराध्यक्ष पदाची पहिलीच निवडणूक शिवसेनेने काबीज केली. नगराध्यक्षपदावर विजय मिळवितानाच १८ पैकी शिवसेनेचे नऊ नगरसेवक निवडून आले. ...

यवतमाळ : नेर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल - Marathi News | Yavatmal : Shiv Sena candidate Sunita Jaiswal won Ner Municipal Council election | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ : नेर नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुनिता जयस्वाल

नेर नगरपरिषदेच्या 18 जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा - Marathi News | Shiv Sena's saffron on Ner town council in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात नेर नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा

नेर नगरपरिषदेच्या १८ जागांपैकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदी विजय प्राप्त करून शिवसेनेने पालिकेवर भगवा झेंडा फडकाविला आहे. ...