सीकर (राजस्थान) येथे १५ मेपासून सुरू होणाऱ्या नवव्या सबज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी येथील चार खेळाडूंनी विदर्भ महिला हॉकी संघात स्थान पटकाविले आहे. ...
राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेतील सीमेंट नाला बांध खोलीकरणाच्या कामात मागील दोन-तीन वर्षांपूर्वी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोठे घोटाळे केले. यवतमाळ जिल्ह्यातील सात तालुक्यात झालेल्या या घोटाळ्याची चौकशी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अक ...
कर्जमाफी योजनेत दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना वनटाईम सेटलमेंट योजनेचा (ओटीएस) लाभ मिळणार आहे. अशा कर्ज प्रकरणाची मुदत संपली होती. या प्रकरणात सहकार विभागाने ३० जूनपर्यंतचा अवधी वाढवून दिला आहे. यामुळे दीड लाखांपेक्षा अधिक कर्ज असणाऱ् ...
पाण्याचा दुष्काळ लाखो लोकांना मरणयातना देणारा असला तरी हाच दुष्काळ काही लोकांसाठी पैसा कमावण्याची संधी बनला आहे. जिल्ह्यातील २३ गावांमध्ये पाण्याचा थेंबही नसल्याने तेथील ३५ हजार लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी प्रशासनाने शासकीय टँकर सुरू केले आहेत. ...
नगर परिषदेत केंद्राच्या हरितपट्टा योजनेतून तब्बल २५ नवीन उद्याने तयार केली जात आहे. चार कोटी २५ लाख रुपये या उद्यानावर आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मात्र या उद्यानांचे काम अतिशय थातूरमातूर सुरू आहे. हरितपट्ट्यालाच वाळवी लागल्याचे चित्र द ...
येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात सिझरिंगने प्रसूत झालेल्या डझनावर महिलांना इन्फेक्शन झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. परिणामी गेल्या महिनाभरापासून या महिलांना नवजात बाळांसह रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. ...
शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले तणनाशक ग्लायफॉसेटवर बंदी घालण्याचे कारस्थान राज्य सरकारच्या कृषी विभागात सुरू आहे. या प्रकाराला शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शविला आहे, असे माजी आमदार वामनराव चटप यांनी येथे सांगितले. ...
शरीर थकल्याने समस्या मांडण्यासाठी इमारतीची एक पायरीही चढणे सेवानिवृत्तांना कठीण झाले आहे. तरीही जिल्हा परिषदेचे प्रशासन सेवानिवृत्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दोन-दोन महिने त्यांना सेवानिवृत्ती वेतन दिले जात नाही. ...
मानवी शरीराला अत्यावश्यक असलेले व्हिटॅमिन्स अन्नद्रव्यांमधून पुरेशा मात्रेत मिळत नाही. परिणामी याची डिफीसेन्सी (कमतरता) आढळून येते. ही उणीव भरुन काढण्यासाठी दैनंदिन सेवनातील दूध व खाद्य तेलाला आणखी पौष्टिक केले जाणार आहे. ...