लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिलासा; यवतमाळच्या पॉझेटिव्ह रुग्णांपैकी चार जणांना सुट्टी - Marathi News | Comfort; Four of Yavatmal's positive patients leave | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिलासा; यवतमाळच्या पॉझेटिव्ह रुग्णांपैकी चार जणांना सुट्टी

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दहा पॉझेटिव्ह रुग्ण भरती होते. यापैकी चार जणांना सुट्टी देण्यात आली असून पुढील १४ दिवस ते आरोग्य विभागाच्या निगराणीखाली गृह विलगीकरणात राहणार आहे. ...

लॉकडाऊनला कंटाळून मागितले इच्छामरण; यवतमाळातील बेरोजगाराचे पंतप्रधानांकडे आर्जव - Marathi News | Yuvatmal youth want euthanasia ; asked PM | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊनला कंटाळून मागितले इच्छामरण; यवतमाळातील बेरोजगाराचे पंतप्रधानांकडे आर्जव

लॉकडाऊनमध्ये रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना संसगार्पेक्षा उपासमारीनेच जीव जातो की काय अशी अवस्था आहे. त्यापूर्वीच इच्छामरणाची परवानगी द्यावी, असे आर्जव करणारे पत्र यवतमाळातील युवकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपासून अंशत: व्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Partial transaction from Monday in Yavatmal district; Order of the Collector | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपासून अंशत: व्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे. ...

बाहेर प्रतिबंध, घरात उकाडा - Marathi News | - | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाहेर प्रतिबंध, घरात उकाडा

कोरोना महामारीने लोकांना घरातच थांबावे लागत आहे. कडक ऊन सुरू झाली आहे. या परिस्थितीत पंखा सुरू ठेवणे गरजेचा झाला आहे. घरात असलेली वृद्ध मंडळी, बालके यांची उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठीची ही गरज आहे. परंतु वीज पुरवठा खंडित राहात असल्याने त्यांचे आर ...

खुद्द आरोग्य विभागातच सोशल डिस्टन्सिंगला फाटा - Marathi News | In the health department itself, social distance is torn | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुद्द आरोग्य विभागातच सोशल डिस्टन्सिंगला फाटा

कोरोना प्रतिबंधासाठी सील केलेल्या भोसा परिसरातील सर्वेक्षणाच्या निमित्ताने हा प्रकार घडला हे विशेष. आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींचा काही दिवस वावर असल्याने भोसा परिसर सील करण्यात आला आहे. आता तेथील ३३ हजार लोकसंख्येचा आरोग्य सर्व्हे करण्यासाठी पथके दर ...

अन् उमरखेडमध्ये डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू तरळले - Marathi News | And in Umarkhed, tears fell in the doctor's eyes | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अन् उमरखेडमध्ये डॉक्टरांच्या डोळ्यात अश्रू तरळले

महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आर ...

मास्क न लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई - Marathi News | Action against those who do not wear masks | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मास्क न लावणाऱ्यांविरूद्ध कारवाई

स्थानिक साई मंदिर चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ही मोहीम आरंभ करण्यात आली. मध्यंतरी पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई कमी केली होती. परंतु शुक्रवारी ही मोहीम तीव्र करण्यात आली. यावेळी अनेकजण तोंड ...

यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’मध्ये - Marathi News | Yavatmal District in 'Red Zone' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’मध्ये

लॉकडाऊनच्या शिथिलतेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. त्या दृष्टीने धोरण ठरविले जात असून पूर्वतयारी केली जात आहे. शासकीय कार्यालयांमध्ये किती टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवायची याचा निर्णयही स्थानिक पातळीवरच घेतला जाणार आहे. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात (स ...

कळंब येथील भोजन सेवेची प्रशासकीय दखल - Marathi News | Administrative care of food service at Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंब येथील भोजन सेवेची प्रशासकीय दखल

लॉकडाऊनमुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्या कुटुंबांना दोन वेळ जेवणाची सोय करणे कठीण होते. त्यांची ही अडचण लक्षात घेता कळंब शहरातील गरजु लोकांना दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. चिंतामणी मंदिराच्या पुढाकारात अडचणीत सापडलेल्या लोकांना धीर देण्याचे ...