लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
वणीत धान्यासाठी गरजूंची धावाधाव - Marathi News | The needy rush for grain in the weeds | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणीत धान्यासाठी गरजूंची धावाधाव

वणी तहसील परिसरात दररोज ५० व त्यापेक्षा अधिक लोक धान्याच्या गरजेपोटी येत आहेत. राशन दुकानातून मिळणाऱ्या नियमीत धान्याचे वितरण शेवटच्या टप्प्यात आहे. दुसरीकडे शहरातील अनेक दानदात्यांनी स्वत: शहरात फिरून गरजवंतांपर्यंत धान्याच्या किट पोहचविल्या. त्याचा ...

सहा हजार नागरिकांना रेशन द्या - Marathi News | Give ration to six thousand citizens | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सहा हजार नागरिकांना रेशन द्या

नागरिकांच्या रोषाचा सामना नगरसेवकांना करावा लागला. यामुळे संतप्त नगरसेवकांनी बुधवारी जिल्हा कचेरीवर धडक दिली. प्रशासनाला या मेसेजबद्दल जाब विचारला. हा मेसेज फेक असल्याचे निदर्शनास येताच नोडल अधिकाऱ्यांनी त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दि ...

सायबर गुन्हेगारांचेही ‘वर्क फ्रॉम होम’ - Marathi News | 'Work from home' of cyber criminals | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सायबर गुन्हेगारांचेही ‘वर्क फ्रॉम होम’

सायबर गुन्हेगारांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केले असून घरी मोबाईलला चिटकून असलेल्या नागरिकांसाठी ‘फिशरी’ ट्रॅप लावला आहे. त्यातूनच ‘तुमच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले, खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा’ असे मेसेज मोबाईलवर पाठविले जात आहेत. काही जण ‘ ...

दारव्हा नगरपरिषदेला थेट मनेका गांधींचा फोन - Marathi News | Maneka Gandhi's phone directly to the Darva Municipal Council | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा नगरपरिषदेला थेट मनेका गांधींचा फोन

संचारबंदीत घराबाहेर पडण्यास बंदी आहे. त्यामुळे शहरातील रस्ते, रहिवासी भाग सुनसान आहे. परिणामी नागरिकांनी टाकलेल्या भाकरीच्या तुकड्यावर जगणाऱ्या भटक्या श्वानांचे हाल सुरू आहे. अन्न, पाण्यावाचून त्यांची तडफड होत आहे. सुभाष रणवीर या संवेदनशील व्यक्तीच्य ...

जिल्ह्यात ‘आशां’नी निर्माण केली नवी दिशा - Marathi News | In the district, 'Aasha' created a new direction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात ‘आशां’नी निर्माण केली नवी दिशा

यंत्रणा खडबडून जागी झाली. ज्या भागात हे रुग्ण गवसले, तो संपूर्ण भाग सील करण्यात आला. आता या भागातील नागरिकांना कोरोनाची लागण झाली का, हे शोधण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे. या कामात मदतीचा हात देण्यासाठी आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग् ...

वणी उपविभागात २०० कोटींची रस्ता बांधकामे ठप्प - Marathi News | 200 crore road construction jam in Wani subdivision | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी उपविभागात २०० कोटींची रस्ता बांधकामे ठप्प

पावसाळ्यापूर्वी ही कामे न झाल्यास नागरिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. वणी-कायर-पाटण हा २२ किलोमीटरचा ४८ कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू झाले होते. त्यामुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आला. परंतु १८ मार्चल ...

वेदनेने विव्हळणाऱ्या वृद्धाला पोलीस अधीक्षकांची मदत - Marathi News | Police Superintendent helped to old man | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेदनेने विव्हळणाऱ्या वृद्धाला पोलीस अधीक्षकांची मदत

त्या वृद्धाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याने शनिवारी ११ एप्रिलला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांकडे दाखविले. मात्र तेथील डॉक्टरांनी या आजारावर येथे उपचार शक्य नसल्याचे सांगून यवतमाळ सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. वाहन व पैसा नसल्याने या र ...

दोन पोलीस निलंबित, एक मुख्यालयात रवाना - Marathi News | Two policemen suspended, one deported to headquarters | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन पोलीस निलंबित, एक मुख्यालयात रवाना

सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश शिवराम वाघमारे (ब.नं. १२१७) व जमादार संजय शिंगारे (ब.नं. १६४३) अशी निलंबितांची नावे आहे. हे दोघेही पोलीस मुख्यालयात नियुक्तीला आहेत. तर घाटंजी पोलीस ठाण्यातील शिपाई नीलेश कदम (ब.नं. १५११) याला पोलीस मुख्यालयात अटॅच करण्यात ...

लॉकडाऊन मोडून शंभरावर ऊसतोड कामगार पोहोचले पुसद शहरात - Marathi News | After the lockdown, hundreds of laborers arrived in Pusad city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊन मोडून शंभरावर ऊसतोड कामगार पोहोचले पुसद शहरात

तालुक्यातील बेलोरा व पन्हाळासह वाशिम व हिंगोली जिल्ह्यातील १०५ ऊसतोडणी कामगारांना मुकादम अंगद कृष्णा करे रा. नायगाव जि. उस्मानाबाद यांनी वर्धा जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी नेले होेते. लॉकडाऊनमुळे कामगार तेथेच अडकले. महिला, मुलांसह हे सर्व १०५ कामगार १२ एप्र ...