पुसद तालुक्याच्या हुडी गावातील होम क्वारंटाईन असलेल्या ५२ वर्षीय इसमाचा मंगळवारी दुपारी संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. ...
जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर कांद्याची लागवड होते. गतवर्षी ही लागवड अडीच हजार हेक्टरपर्यंत झाली. मध्यंतरी आलेला पाऊस, गारपीट यातून उत्पादनात घट झाली. कांद्याचा आकार कमी झाला आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कांदा सडला. ...
जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दरवर्षी दिली जातात. समग्र शिक्षातून राबविल्या जाणाऱ्या या योजनेसाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपरिषदेच्या शाळा, शासकीय शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थी पात् ...
पत्नीशी झालेल्या वादात एका क्रुरकर्मा पित्याने आपल्या दीड वर्षीय पोटच्या गोळ्याला जमिनीवर आदळून ठार केल्याची संतापजनक घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास पांढरकवडापासून १२ किमी अंतरावर असलेल्या गणेशपूर पारधी बेड्यावर घडली. या घटनेने पंचक्रोशी ...
निळोणा आणि चापडोह या दोन प्रकल्पातून यवतमाळ शहरवासीयांची तहान भागविली जाते. सुदैवाने या दोनही प्रकल्पामध्ये पुरेसे पाणी असल्याने शहरवासीयांची टंचाईतून मुक्तता झाली आहे. पण प्राधिकरणाच्या नियोजनशून्यतेमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा झटका नागरिकांना बसत आहे. ...
कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या काळात प्रत्येक गावातील व बाहेरगावावरून आलेल्या नागरिकाची माहिती गोळा करण्याचे काम आशा व अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात आले. याशिवाय तलाठी, ग्रामसेवकसुद्धा ग्रामपातळीवर कोरोनाशी लढा देत आहे. आशा व अंगणवाडीसेविक ...
यवतमाळात गत आठवड्यात अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 98 वरून 7 वर आला. यापैकी आता पुन्हा दोन जण बरे झाले असून त्यांना आयसोलेशन वॉडार्तून सुट्टी देण्यात आली आहे. ...
मुलगा सतत मोबाईलच्या नादी असतो तो कोणतेच काम करीत नाही हे पाहून संतापलेल्या वडिलाने मुलाचा चार्जिंग असलेला मोबाईल फोडला. यावरून संतापलेल्या मुलाने थेट वडिलावर हल्ला चढवत खाटेच्या ठाव्याने जीव जाईपर्यंत डोक्यात प्रहार केले. ही घटना सोमवारी दुपारी २ वा ...
श्रावणबाळ योजनेचे पैसे काढण्यासाठी मध्यवर्ती बँकेच्या नेर येथील शाखेत नागरिकांनी गर्दी करून रेटारेटी सुरु केली आहे. सोमवारी सकाळपासून बँकेसमोर नागरिक जमा होऊ लागले होते. त्यांना फिजिकल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना दिल्यानंतरही कोणी त्यांना जुमानत नव ...