लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
लाखोंच्या केळी बनल्या जनावरांचा चारा; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट - Marathi News | Animal fodder made up of millions of bananas; Financial crisis on farmers in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लाखोंच्या केळी बनल्या जनावरांचा चारा; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे. ...

पुसद तालुक्याची आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट - Marathi News | Pusad taluka health system was alerted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्याची आरोग्य यंत्रणा झाली अलर्ट

कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने मुंबई, पुणे आदी महानगरासह परप्रांतात अडकून पडलेले नागरिकांचे लोंढे पुसद शहर व तालुक्यात परत येत आहे. तालुक्यातील एका गावातील मूळचा रहिवासी असलेला एक ४५ वर्षीय इसम मुंबई येथे गेल्या १५ वर्षांपासून सुरक्षा रक्षक (सीक्य ...

दारव्हा तालुक्यात ६६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड - Marathi News | Kharif cultivation on 66,000 hectares in Darva taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दारव्हा तालुक्यात ६६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या. शेतमाल विक्री, पीक कर्ज वाटपास विलंब होत आहे. त्याचा परिणाम हंगामावर होण्याची शक्यता आहे. यामुळे लागवडीच्या नियोजनाबरोबरच वरील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्ना ...

३१ मेपूर्वी सर्व कापूस खरेदी आटोपणे अशक्य - Marathi News | It is impossible to buy all cotton before May 31 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :३१ मेपूर्वी सर्व कापूस खरेदी आटोपणे अशक्य

जिनिंग सेंटरवर कापूस खरेदी करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. खासगी कापूस खरेदी करणारे व्यापारी अडून घेत आहेत. पणनच्या संकलन केंद्रांवर मोजक्याच गाड्या खरेदी होत आहेत. जिनिंग युनिटवर काम करणारे कामगार नाहीत. यामुळे जिनिंगची अवस्था वाईट झाली आहे. क्षमतेपेक ...

कोरोनाला हरविणारे बाळ जेव्हा पोलिसाच्या कवेत शिरते... - Marathi News | When the baby who lost Corona enters the police ... | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोरोनाला हरविणारे बाळ जेव्हा पोलिसाच्या कवेत शिरते...

कोरोना आजारावर मात करणाऱ्या ३८ रुग्णांना शनिवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात एक आई आणि तिच्या एक वर्षाच्या बाळाचाही समावेश होता. रुग्णालयातून निघाल्यावर हे मायलेक इंदिरानगरातील आपल्या घरी पोहोचण्यापूर्वीच तेथे यवतमाळच्या एसडीपीओ माधुरी बाविस ...

यवतमाळचे तापमान ४६ अंश - Marathi News | The temperature in Yavatmal is 46 degrees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळचे तापमान ४६ अंश

उन्हाचा पारा झपाट्याने चढत आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद रविवारी घेण्यात आली. यवतमाळ शहरातील कृषी विज्ञान केंद्रात असलेल्या हवामान केंद्रामध्ये ही नोंद झाली आहे. ...

पुसद तालुक्यात १६ गावांमधील शेताच्या बांधावर पोहोचले बियाणे - Marathi News | Seeds reached farm dams in 16 villages in Pusad taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद तालुक्यात १६ गावांमधील शेताच्या बांधावर पोहोचले बियाणे

बियाणे, खते व किटकनाशकांची खरेदी कृषी सेवा केंद्रातून केल्यास गर्दी होऊ शकते. त्यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत बियाणे, खत पुरवठा थेट बांधावर केला जाणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार इंद्रनील नाईक, ...

लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया - Marathi News | The kindness of Pusad's snake friend during the lockdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊन काळात पुसदच्या सर्पमित्राची भूतदया

‘आधी केले, मग सांगितले’, या उक्तीप्रमाणे आपले आयुष्य वेचणारे संत, महात्मे विदर्भभूमित होऊन गेले. त्यात संत गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा समावेश आहे. भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, मुक्या प्राणी मात्रांवर दया दाखवा, या क ...

गुरुजींना यंदा ‘अतिरिक्त’ मधून सुटका - Marathi News | Get rid of 'extra' Guruji this year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुरुजींना यंदा ‘अतिरिक्त’ मधून सुटका

कोरोनामुळे ‘रेड झोन’ बनलेल्या जिल्ह्यात शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाने शासनाकडे गुरुवारी पाठविला आहे. या प्रस्तावाचा थेट संबंध यवतमाळ जिल्ह्याशी आहे. कारण, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे यवतमाळ जिल्हा ‘रेड झोन’ घोष ...