नैसर्गिक असमतोल आणि इतर संकटामुळे पारंपरिक शेती अडचणीत आले आहे. यावर मात करत दारव्हा तालुक्यातील चिखली येथील युवा शेतकऱ्याने तीन एकरात १५ लाखांच्या हळदीचे उत्पादन घेतले. त्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत हळदीच्या विक्रमी उत्पन्नातून प्रगतीचा मार्ग ...
खासगी वीज कंपन्यांच्या सक्रियतेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज महापारेषण कंपनीला वीज नियामक आयोगानेही धक्का दिला आहे. पारेषणची महसुली आवश्यकता निश्चित करताना आयोगाने त्याला कात्री लावली आहे. ...
यवतमाळ तालुक्यातील शिरोली येथे एका युवकाने आपल्या दोन वर्षाच्या चिमुकलीला कडेवर घेऊन विहिरीत उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला तर ती चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला यवतमाळच्या शासकिय रुग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले. ही घटना मंगळवारी घडली. ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लागला. विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा या एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात होणार होत्या. त्यामुळे त्यांचे फार शैक्षणिक नुकसान झाले नाही. तसेही सध्या उन्हाळी सुट्या दर ...
यासंदर्भात विद्युत कंपनीचे येथील उपकार्यकारी अभियंता म्हणाले, यवतमाळ-राळेगाव मार्गातील वीज वाहिनीत अनेक ठिकाणी इतरत्रही वीज दिली जात आहे. कळंब, कोठा येथे वीज पुरवठा केला जातो. राळेगावनंतर झाडगाव, वाढोणापर्यंतही एकाच वीज वाहिनीवरून वीज पुरवठा होतो. ठि ...
रंटाईन व्यक्तीबाबत आरोग्य विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच रुग्णवाहिका तेथे दाखल झाली. परंतु त्यात डॉक्टर नसल्याने पुसदचे एसडीओ डॉ. व्यंकट राठोड चांगलेच संतापले. अखेर डॉक्टर असलेल्या एसडीओंनी स्वत:च सदर व्यक्तीची तपासणी केली. तेव्हा ते मृत ...
मजुरीपायी गरीब माणसांचे आजन्म होणारे हाल आणि हाल भोगतच पत्करावा लागणारा मृत्यू ही विसंगती उघड करणारी थरारक घटना मंगळवारी पहाटेच्या अंधारात आर्णी तालुक्यात घडली. मरणारे मूळचे छत्तीसगढ-झारखंडचे, कामासाठी जगले महाराष्ट्राच्या सोलापूरमध्ये, पण कुठलाही था ...
दिग्रस शिवारात ऊस पीक घेण्यायोग्य जमिन असल्याने शेतकरी सुमारे १०० ते १५० एकरमध्ये काळ्या ऊसाची लागवड करतात. ऊसाची लागवड साधारणत: ऑक्टोबर महिन्यात करण्यात येत असून मार्च महिन्यापर्यंत त्याचे उत्पादन होते. लागवडीनंतर यावर्षी मार्च महिन्यात जेव्हा ऊस वि ...
संस्थात्मक विलागीकरण कक्षामध्ये भरती असलेल्या महिलेचा रिपोर्ट नव्याने पॉजिटिव्ह आला आहे. ही महिला हुडी, ता. पुसद येथील पॉजिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य आहे. त्यामुळे जिल्ह्यात एक्टिव पॉजिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा 7 वर गेली आहे. ...