लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळातील पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या एकाला सुट्टी - Marathi News | one of the positive now negative in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळातील पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह झालेल्या एकाला सुट्टी

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या एका जणाला सुट्टी देण्यात आली आहे. या व्यक्तिचा सुरवातीचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला होता. मात्र उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी झाली आहे. ...

एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ - Marathi News | ST's smart card scheme extended till August 15 | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीच्या स्मार्टकार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

लॉकडाऊनमुळे आगारात अडकून पडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाश्यांना दिलेल्या स्मार्ट कार्ड योजनेला १५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देत प्रवाश्यांचे हित जपले आहे. योजनेपासून वंचित असलेल्या लाखो सामान्य प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत - Marathi News | Terror of dog in Ralegaon in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावात पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत

राळेगाव शहरातील मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने गुरुवारी सकाळी अनेकांना चावा घेतला. या घटनेची माहिती गावात पसरताच भीतीचे वातावरण निर्माण झाले. ...

आंध्रात अडकले यवतमाळचे मजूर - Marathi News | Yavatmal laborers stuck in Andhra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आंध्रात अडकले यवतमाळचे मजूर

यवतमाळ जिल्हा प्रशासन येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी उपाययोजना करत आहे. याउलट स्थिती यवतमाळ जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकलेल्या मजुरांची आहे. घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथील मजूर आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये अडकू ...

ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट - Marathi News | Public construction in rural Maharashtra is incomplete | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ग्रामीण महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकामे अर्धवट

लॉकडाऊनमुळे महामार्गच नव्हे तर ग्रामीण महाराष्ट्रातील रस्ते, पूल, इमारतींची कामे अर्धवट आहेत. आत्ताच शासनाने ही कामे सुस्थितीत आणण्याचे नियोजन न केल्यास पावसाळ्यात शेकडो गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटण्याची स्थिती निर्माण होणार आहे. ...

व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार करू - Marathi News | Let us consider the options offered by the traders | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :व्यापाऱ्यांनी दिलेल्या पर्यायांचा विचार करू

चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यवतमाळ व स्थानिक प्रशासन यांच्यात मंगळवारी बैठक झाली. सुरुवातीला चेंबर ऑफ कॉमर्सने यवतमाळात कोरोना नियंत्रणात आणल्याबद्दल प्रशासनाचे अभिनंदन केले. दरम्यान, लॉकडाऊन-४ मध्ये सर्व दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, असे ...

यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Nine corona positive in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात नऊ कोरोना पॉझिटिव्ह

बुधवारी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण पुसद (४), दिग्रस (४) व महागाव (१) तालुक्यातील आहेत. पुसद तालुक्यातील निंभी, हुडी, दिग्रसमधील इसापूर व रुई तलाव तर महागाव तालुक्यातील माळकिन्ही येथे हे रुग्ण आढळले. हे सर्व जण मुंबईहून परत आलेले आहे. एकाच वाहनातू ...

बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह - Marathi News | Guardian Minister's insistence on bank administrator | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बँकेवर प्रशासकासाठी पालकमंत्र्यांचा आग्रह

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी २६ मार्च २०२० रोजी मतदान होऊ घातले होते. २१ पैकी दोन संचालक बिनविरोध निवडून आले. त्यामध्ये पुसद येथील विजयराव चव्हाण यांचे पुत्र आणि उमरखेड येथून माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांचा समावेश आहे. परंत ...

मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना - Marathi News | Instructions for speeding up pre-monsoon works | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मान्सूनपूर्व कामांना गती देण्याच्या सूचना

जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले, तालुका स्तरावरील समितीने त्वरीत मान्सुनपूर्व बैठकीचे आयोजन करावे. विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मरवर जी झाडे किंवा फांद्या येतात, त्या त्वरीत तोडाव्यात, जेणेकरून वीज पुरवठा खंडीत होणार नाही. सोबतच ग्रामीण व शहरी भागात ज्य ...