लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
परवानगी नसलेल्या शेतात कंत्राटदाराने केली कटाई - Marathi News | tree cut by a contractor in an unauthorized field | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :परवानगी नसलेल्या शेतात कंत्राटदाराने केली कटाई

जोडमोहा वनपरिक्षेत्रात येत असलेल्या वटबोरी शिवारात रतन दमाये या शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कटाईची परवानगी घेण्यात आली. या एकाच परवानगीच्या आधारावर त्याच परिसरातील पांदण रस्त्यावरील मात्र दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील सागवान तोडण्यात आले. नियमाप्रमाण ...

साहेब दुकाने उघडण्याची परवानगी द्या हो - Marathi News | sir, allow to open the shops | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :साहेब दुकाने उघडण्याची परवानगी द्या हो

जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने सुरू असताना आमच्यावरच अन्याय का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. साहेब गेल्या अनेक दिवसांपासून आमची दुकाने बंद असल्याने आता परिवारासह उपाशी राहण्याची वेळ आली. यामुळे आम्हास त्वरित भाजीची दुकाने सुरू करण्याची परवानगी ...

पुसदमध्ये सव्वालाख क्ंिवटल कापसाची खरेदी - Marathi News | Purchase of one lakh quintals of cotton in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये सव्वालाख क्ंिवटल कापसाची खरेदी

कापूस पणन महासंघाने पुसद उपविभागातील पुसद, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील पाच ५५० शेतकऱ्यांपैकी पुसद तालुक्यातील तीन हजार ८२१ शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी ९१ हजार २२१ क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी ६९५ शेतकऱ्यांकडू ...

पित्याच्या मृत्युचे दु:ख पचवून ‘ती’ बोहल्यावर चढली - Marathi News | Grieving for her father's death, she married | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पित्याच्या मृत्युचे दु:ख पचवून ‘ती’ बोहल्यावर चढली

२८ मे रोजी त्याच्या मुलीचे लग्न गोंडवाकडी येथील आकाश कुळसंगे याच्याशी जुळले. परंतु लग्नासाठी पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न त्याला सतावू लागला. खरिप हंगामही तोंडावर आला. त्यामुळे बि-बियाण्याची व खताची सोय कशी लावावी, असे अनेक प्रश्न त्याला सतावू लागले ...

यवतमाळ जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर पाचजणांना सुट्टी - Marathi News | In Yavatmal district, the number of positive patients has increased to four, while five have been discharged | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात चार पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ तर पाचजणांना सुट्टी

गत तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आजही गुरुवारी जिल्ह्यात चार नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली. यात तीन युवक आणि एक युवती आहे. तर पॉझिटिव्ह असलेले पाच जण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी ...

लॉकडाऊन काळात पीठगिरणीला आले सुगीचे दिवस - Marathi News | flour mill business is in good condition during the lockdown | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लॉकडाऊन काळात पीठगिरणीला आले सुगीचे दिवस

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु आहे. या काळात हॉटेल व्यवसाय पूर्णत: बंद आहे. बाहेरगावी असलेले अनेक जण गावाकडे परतले आहे. संचारबंदीत बहुतांश व्यवसाय अडचणीत आले असताना पिठ गिरणी व्यवसायाला मात्र सुगीचे दिवस आले आहे. ...

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत हेराफेरी - Marathi News | Fraud in CCI's cotton procurement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत हेराफेरी

कॉटन कार्पोरेशन आॅफ इंडिया (सीसीआय) मार्फत शेतकऱ्यांच्या कापसाची हमी भावाने खरेदी सुरू आहे. या खरेदीत मोठी हेराफेर केली जात आहे. ती दडपण्यासाठी उच्च दर्जाचा कापूस काढून घेऊन तेथे सरकीचा भरणा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. ...

कापूस खरेदीसाठी राजकीय दबाव; पणन अध्यक्षांचा आरोप - Marathi News | Political pressure to buy cotton; Allegations of marketing chairman | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस खरेदीसाठी राजकीय दबाव; पणन अध्यक्षांचा आरोप

मान्सूनपूर्व पावसामुळे आज कापूस खरेदीची परिस्थिती नाही. तरीही खरेदीसाठी राजकीय दबाव आणला जात आहे. यंत्रणेवर गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येत आहे, असा सनसनाटी आरोप कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी केला. ...

आर्णीत चणा खरेदी ठप्प - Marathi News | Arni chickpea shopping jam | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आर्णीत चणा खरेदी ठप्प

दरवर्षी चणा उत्पादनात वाढ होत आहे. तालुक्यातील हजारो शेतकरी हरभऱ्याचे उत्पन्न घेत आहे. चणा विकून खरिपातील बियाणे व खताची तजवीज केली जाते. मात्र विक्रीसाठी नोंद करूनही अद्यापही तालुक्यात नाफेडने खरेदी सुरू केली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. ...