लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार; एकाला अटक, तिघे फरार - Marathi News | 11-year-old girl sexually assaulted in Yavatmal district; One arrested, three absconding | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार; एकाला अटक, तिघे फरार

महागाव तालुक्यातील घटना, डॉक्टरांना शंका आल्याने फुटले बिंग ...

पंतप्रधानांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; चहा, पकोडे तळून केला रोष व्यक्त - Marathi News | PM Narendra Modi's birthday celebrated as Unemployment Day in yavatmal; Expressed anger by frying tea and pakoras | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पंतप्रधानांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून साजरा; चहा, पकोडे तळून केला रोष व्यक्त

सुशिक्षित बेरोजगारांचे अभिनव आंदोलन ...

स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले; महागाव तालुक्यात उडाली खळबळ - Marathi News | Newborn Baby Girl Found Dead in Mahagav Taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळले; महागाव तालुक्यात उडाली खळबळ

नवजात अर्भक मृतावस्थेत आढळले ...

यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचाही पक्षाला 'जय महाराष्ट्र' - Marathi News | Parag Pingle resigns as Yavatmal Shiv Sena District Chief | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात शिवसेनेला धक्का; जिल्हा प्रमुख पराग पिंगळे यांचाही पक्षाला 'जय महाराष्ट्र'

मागील काही दिवसांपासून पिंगळे पक्षाच्या कामापासून दूर होते. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वत:च्या वाहनावर असलेला शिवसेनेचा वाघसुद्धा काढून टाकला. त्यामुळेच पिंगळे शिवसेना सोडणार हे पक्के झाले होते. ...

भयंकर! पोलीस मुख्यालयातील वसाहतीत पोलिसाचा खून; मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ - Marathi News | policeman was killed in police headquarters colony, two people, including the policeman's son, were arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भयंकर! पोलीस मुख्यालयातील वसाहतीत पोलिसाचा खून; मध्यरात्रीच्या घटनेने शहरात खळबळ

पोलीस पुत्रासह दोघांना अटक : मध्यरात्रीची घटना ...

Eknath Shinde: "एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन" - Marathi News | Eknath Shinde gave great responsibility, Bhavana Gawli thanked for shivsena leader in maharashtra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :''एकनाथ शिंदेंनी मोठी जबाबदारी दिली, पक्ष मजबुतीसाठी मी काम करेन''

यशवंतराव चव्हाण केंद्राच्या जवळ असलेल्या महिला विकास मंडळाच्या हॉलमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी या नियुक्त्या जाहिर केल्या आहेत. ...

शेतीच्या ताब्यासाठी शेतकऱ्याचा उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | farmer Attempted suicide in Sub-Collector's office for possession of farm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेतीच्या ताब्यासाठी शेतकऱ्याचा उपजिल्हाधिकारी यांच्या कक्षात आत्महत्येचा प्रयत्न

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सातर्कतेने अनर्थ टळला. ...

नाल्याच्या पुरात शेतकरी वाहून गेला; मृतदेह घेऊन गावकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News | farmer was swept away in a stream flood; Villagers protest for two hours by taking his dead body on the road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाल्याच्या पुरात शेतकरी वाहून गेला; मृतदेह घेऊन गावकऱ्यांचा रास्ता रोको

लाकडी येथील पुलाची उंची वाढविण्याचे आश्वासन ...

यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Yavatmal district again hit by heavy rains; Three drowned, one missing | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा ; तिघांचा बुडून मृत्यू, एक बेपत्ता

नऊ तालुक्यांना झोडपले : दारव्ह्यात ९९.९ तर आर्णी तालुक्यात ११५ मिमी पावसाची नोंद ...