लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
'यापुढे अठरा वर्षांखालील मुलांच्या हाती देणार नाही मोबाईल'; यवतमाळ जिल्ह्यातल्या बान्शी ग्रामपंचायतीचा निर्धार! - Marathi News | 'Mobile phones will no longer be given to children under the age of eighteen'; The determination of Banshi Gram Panchayat in Yavatmal district! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'यापुढे अठरा वर्षांखालील मुलांच्या हाती देणार नाही मोबाईल'; यवतमाळ जिल्ह्यातल्या बान्शी ग्रामपंचायतीचा निर्धार!

Yawatmal News बान्शी ग्रामपंचायतीने आता १८ वर्षांखालील मुलांसाठी मोबाइल बंदी करण्याचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यात येणार असून, त्यानंतरही तरुणाईकडून मोबाइलचा वापर न थांबल्यास दंड ठोठावण्यात येणार आहे. ...

मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील - Marathi News | property tax exhausted; municipality sealed the power station located in Ghati area of ​​Ghatanji city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मालमत्ता कर थकला; घाटंजी पालिकेने वीज उपकेंद्राला ठोकले सील

कृषिपंपांचा वीजपुरवठा झाला खंडित ...

चोरट्यांच्या जाचामुळे ढळतोय शेतकऱ्यांचा संयम - Marathi News | The patience of the farmers is eroding due to the persecution of thieves | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोलीस यंत्रणा तपासकामी हतबल : जिल्ह्यात शेतीचा हंगामच आला धोक्यात

जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यातील शेतशिवार चोरांपासून सुरक्षित नाही. काही दिवसांपूर्वी कधी तरी शिवारात चोरीची घटना घडत होती. आता मात्र हा प्रकार नित्याचाच झाला आहे. शेतातील विहिरी, बोअरवेल यावर लावलेले मोटारपंप, त्याचे केबल, स्टार्टर हे सर्रास चोरीला ...

पुसदमध्ये दिवसाढवळ्या थरार; जुन्या वादातून युवकावर भरचौकात गोळीबार - Marathi News | three person fired at the young man over old enmity In Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसदमध्ये दिवसाढवळ्या थरार; जुन्या वादातून युवकावर भरचौकात गोळीबार

आरोपीवर जखमींनीही केला होता चाकूहल्ला ...

जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग - Marathi News | Jalka's Kalavati to visit Rahul Gandhi in Washim after 12 years on the occasion of 'Bharat Jodo' Yatra | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जळकाच्या कलावतीला राहुल गांधींच्या भेटीची आस; १२ वर्षांनंतर 'भारत जोडो'निमित्त पुन्हा योग

१२ वर्षांपूर्वी राहुल गांधी पोहोचले होते थेट कलावतीच्या घरी ...

केराम हत्याकांडातील दाेघांना अटक - Marathi News | Two arrested in Keram massacre | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :देवी विसर्जन मिरवणुकीत वाद : महिनाभरापासून देत होते पोलिसांचा चकमा

प्रफुल गजबे, हर्षल चचाणे रा. माळीपुरा असे अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. हे दाेघेही अनेक दिवसांपासून पाेलिसांना चकमा देत हाेते. त्याचे लाेकेशन काढून हर्षल चचाणे याला अमरावती येथून ताब्यात घेतले. तर प्रफुल गजबे याला यवतमाळात अटक केली. ...

वणी तालुक्याच्या सभोवताल 8 वाघांचा डेरा?, व्हायरल व्हिडीओंनी दहशतीत भर - Marathi News | A camp of 8 tigers around Vani taluka?, viral videos add to the terror in yavatmaal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वणी तालुक्याच्या सभोवताल 8 वाघांचा डेरा?, व्हायरल व्हिडीओंनी दहशतीत भर

तालुक्यात आठपेक्षा अधिक वाघ फिरत असल्याची शंका ...

चोरीच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण करून खून; तीन आरोपी अटकेत - Marathi News | A youth was brutally beaten on the suspicion of theft; Left after death, three arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चोरीच्या संशयातून युवकाला बेदम मारहाण करून खून; तीन आरोपी अटकेत

बाभूळगाव तालुक्यातील घटना ...

आत्याच्या भेटीस निघालेल्या भाच्यावर काळाची झडप; खड्ड्यात दुचाकी उसळून मृत्यू - Marathi News | Bike falls into pothole, injured youth dies during treatment; incident on sawanga road | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आत्याच्या भेटीस निघालेल्या भाच्यावर काळाची झडप; खड्ड्यात दुचाकी उसळून मृत्यू

सावंगा मार्गावरील घटना ...