लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
बालविवाहात धडकली यंत्रणा, लग्न वऱ्हाडाची पळापळ; जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कारवाई - Marathi News | The system reached in child marriage District Child Protection Unit action | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बालविवाहात धडकली यंत्रणा, लग्न वऱ्हाडाची पळापळ; जिल्हा बाल संरक्षण कक्षाची धडक कारवाई

यावेळी लग्नमंडपात जमलेल्या वऱ्हाडी मंडळींची चांगलीच पळापळ झाली. ...

उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड - Marathi News | A fine of five lakhs to a doctor who causes loss in treatment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उपचारात हयगय करणाऱ्या डॉक्टरला पाच लाखांचा दंड

उपचारात हयगय केल्याने राठोड यांची प्रकृती बिघडल्याने राठोड यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात तक्रार केली.  ...

वेडसर युवकाने धार्मिक स्थळासमोर नारेबाजी केल्याने दारव्हात तणाव - Marathi News | Tension in Darwa due to crazed youth shouting slogans in front of religious place | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेडसर युवकाने धार्मिक स्थळासमोर नारेबाजी केल्याने दारव्हात तणाव

युवक ताब्यात, पोलीस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात  ...

नदीच्या पाण्यात विजेचा शॉक, तो नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला अन्.. - Marathi News | young man in Kodori went to bath in river dies by electric shock in in river water | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नदीच्या पाण्यात विजेचा शॉक, तो नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी गेला अन्..

तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कोदोरीतील घटना ...

पुसद, महागाव तालुक्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, शेतकरी चिंताग्रस्त - Marathi News | Hailstorm again in Pusad, Mahagaon taluka of yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद, महागाव तालुक्याला पुन्हा गारपिटीचा तडाखा, शेतकरी चिंताग्रस्त

पांढुर्णा, बेलोरा, वेणीसह डोंगरखर्डा, मेटीखेडाला पावसाने झोडपले : खबरदारी घ्या पुढील दोन दिवस अवकाळीचे ...

यवतमाळकरांनो सावधान..! पुन्हा वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Thunderstorm warning again in yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळकरांनो सावधान..! पुन्हा वादळी पावसाचा इशारा

नागरिकांनी खबरदारी घेण्याची सूचना ...

अबब ! शिक्षकांच्या बदली धोरणात २८ सुधारणा, मे महिन्यात नवी प्रक्रिया? - Marathi News | 28 amendments in the transfer policy of teachers, new process in May? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अबब ! शिक्षकांच्या बदली धोरणात २८ सुधारणा, मे महिन्यात नवी प्रक्रिया?

दिव्यांग प्रमाणपत्रे, अवघड गावे, जोडीदाराच्या अंतरावर वाॅच ...

विद्यार्थ्यांनो खूशखबर ! आता शाळेत न्या एकच पुस्तक !! यंदा दप्तर ७५ टक्के होणार हलके; पहिली ते आठवीसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तकांची छपाई सुरू - Marathi News | Good news students! Now take only one book to school!! This year the office will be 75 percent lighter; Printing of integrated textbooks for classes 1st to 8th has started | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विद्यार्थ्यांनो खूशखबर ! आता शाळेत न्या एकच पुस्तक!! यंदा दप्तर ७५ टक्के होणार हलके

Education: पाठीवर दप्तराचे ओझे वाहून थकलेल्या बच्चेकंपनीसाठी  खूशखबर आहे. आता जून महिन्यात शाळा सुरू झाल्यावर त्यांच्या दप्तराचे वजन ७५ टक्के हलके होणार आहे. ...

रिलायन्स मार्टमधून सडलेल्या धान्याची विक्री, जाळे लागलेले शेंगदाणे, भुंगे असलेले चणे जप्त - Marathi News | rotten grains, netted groundnuts, weevilled chickpeas seized from Reliance Mart in Yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रिलायन्स मार्टमधून सडलेल्या धान्याची विक्री, जाळे लागलेले शेंगदाणे, भुंगे असलेले चणे जप्त

अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई ...