Next

ठाण्यातील पाटलीपाडा येथे इमारतीला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 11:20 AM2019-05-04T11:20:07+5:302019-05-04T11:20:40+5:30

ठाणे - ठाण्यातील पाटलीपाडा येथे इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या ...

ठाणे - ठाण्यातील पाटलीपाडा येथे इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.