संजय राऊत यांचा कंगनावर पलटवार - Marathi News | Sanjay Raut's counterattack on Kangana | Latest politics News at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 07:33 PM

  कर्नाटकमध्ये 3130 नवीन कोरोनाबाधित सापडले. 42 मृत्यू.

 • 07:23 PM

  सीबीआय, एमईए आणि ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिस (सीपीएस) यांच्यातील उत्कृष्ट समन्वयाचा परिणाम म्हणजे नीरव मोदींचा जामीन अर्जाचा वारंवार नाकारणे असे सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले

 • 07:14 PM

  अमेरिकेचे सचिव माईक पॉम्पिओ भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना भेटले.

 • 07:11 PM

  लेह स्वायत्त हिल डेव्हलपमेंट कौन्सिलमध्ये भाजपाचा विजय़. 26 पैकी 15 जागा जिंकल्या.

 • 07:10 PM

  मनिपूरमध्ये 262 नवे कोरोनाबाधित.

 • 07:09 PM

  पुलवामातील नौपुरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु.

 • 07:02 PM

  अजित पवार पाच दिवसांत पुन्हा कामाला लागतील; राजेश टोपेंनी सांगितली 'प्रकृती'

 • 07:01 PM

  'नारायण राणेंच्या आजच्या भाषणाची एनसीबीने चौकशी केली पाहिजे'; अर्जून खोतकरांची भूमिका

 • 06:53 PM

  नाशिक कोरोनाचे 1 हजार 501 रुग्ण बरे, नवे 565 रुग्ण दाखल, जिल्ह्यात 6 जणांचा मृत्यू

 • 06:45 PM

  कोल्हापूर: आत्मदहनाचा प्रय़त्न केलेल्या सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू.

 • 06:36 PM

  नीरव मोदीचा जामिन अर्ज ब्रिटनच्या न्यायालयाने सातव्यांदा फेटाळला.

 • 06:35 PM

  नाशिक : खून, दरोड्यासह घरफोड्यांसारखे राज्यभरात २८ गुन्हे दाखल असलेला व जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना फरार झालेल्या अट्टल गुन्हेगारास अटक.

 • 06:14 PM

  वणी(यवतमाळ): सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास वणी व मारेगाव परिसरात अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली.

 • 06:14 PM

  सोलापूर : सोलापूर - मंगळवेढा रोडवरील कामती बु येथील टायर दुकानाला लागली भीषण आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 • 06:13 PM

  गडचिरोली : 3 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, तर 58 नवीन बाधितांची भर

All post in लाइव न्यूज़