Next

हायजेनिक पाणीपुरीचा नवा ट्रेंड | Panipuri Viral In Pune | HygenicPanipuri | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 07:21 PM2021-04-10T19:21:28+5:302021-04-10T19:21:46+5:30

पाणीपुरी म्हटली की प्रत्येकाच्या जीभेला पाणी सुटते. सध्या लॉकडाऊनमुळे पाच महिने बंद असलेले खाद्यपदार्थांचे स्टॉल आता पुन्हा एकदा पूर्वपदावर यायला सुरूवात झाली आहे. पुण्यामध्ये एक हायजेनिक पाणीपुरीचा नवीन व्यवसाय सुरू झाला आहे. हायजेनिक पाणीपुरी म्हणजे काय याबाबत सामान्य माणसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पण सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात पुण्यातील हायजेनिक पाणीपुरीचा व्यवसाय व्हायरल होत आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या पाणीपुरीविषयी जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल तर त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -