Next

Arun Jaitley Death : अरूण जेटली यांचा जीवनपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 08:17 PM2019-08-24T20:17:47+5:302019-08-24T20:18:50+5:30

देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.