Next

जेलमधील कैद्यांनी साकारल्या गणपतीच्या मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 06:58 PM2019-08-22T18:58:53+5:302019-08-22T19:19:36+5:30

इंदोर - गणेश चतुर्थीपूर्वी मध्य प्रदेशातील जेलमध्ये कैद्यांनी गणपतीच्या मुर्त्या घडविल्या आहेत. स्वत:च्या हातांनी कैदी गणपतीच्या मूर्ती बनवून त्याला ...

इंदोर - गणेश चतुर्थीपूर्वी मध्य प्रदेशातील जेलमध्ये कैद्यांनी गणपतीच्या मुर्त्या घडविल्या आहेत. स्वत:च्या हातांनी कैदी गणपतीच्या मूर्ती बनवून त्याला रंग देण्याचं काम करत आहे.