Next

विजय वडेट्टीवार OBC, भटक्या विमुक्तांचा छळ का करत आहेत? Gopichand Padalkar on Vijay Wadettiwar

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 02:25 PM2021-09-11T14:25:50+5:302021-09-11T14:26:05+5:30

विजय वडेट्टीवार यांनी प्रस्थापितांना मुजरा करत ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती यांचा छळ करण्याचा विडा उचलला असल्याची जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केलीय़. तीन दिवसात कोणतीही पुर्वसुचना न देता #महाज्योती #UPSC च्या विद्यार्थ्यांची चाळणी परिक्षा घेतेय, यावरनं पडळकरांनी निशाणा साधलाय.