Next

धनंजय मुंडे यांनी पकंजा मुडेंना का सुनावलं? Dhananjay Munde | Pankaja Munde | Maharahstra News

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:24 PM2022-01-14T14:24:46+5:302022-01-14T14:25:08+5:30

पंकजा गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे दोघेही बीडचे सुपत्र... राजकीय घराण्यांचा वारसा सांगणारे हे भाऊ बहिण कायमच आपल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे चर्चेत असतात.. कधी पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांना टार्गेट करतात.. तर कधी धनंजय मुंडे या पंकजा यांना.. पण हे दोघेही भाऊ-बहीण शक्यतो जाहीरपणे नाव घेऊन एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत... पण यावेळी धनभाऊंनी पंकजा ताईंना सुनावलंय... जिल्ह्याची बदनामी सहन करणार नाही.. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय.. ही वेळ धनंजय मुंडेंवर का आली? पंकजा मुंडे असं काय म्हणाल्या होत्या.. या व्हिडीओतून जाणून घेऊ..