Next

देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाने चर्चेला उधाण | BJP Devendra Fadnavis | Goa Election 2022

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 02:23 PM2022-01-14T14:23:23+5:302022-01-14T14:23:52+5:30

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे विरोधी पक्ष नेते Devendra Fadnavis यांच्यावर गोवा निवडणुकीची जबाबदारी आहे पुन्हा एकदा भाजपला सत्तेत येण्यासाठी फडणवीस मागचे काही दिवस गोव्यामध्ये तळ ठोकून आहेत पण याच दरम्यान भाजपच्या चार आमदारांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिलेत आणि त्यामुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढली अशातच पक्षाला गळती लागलेली असताना एक नवा पेच Goa Bjp समोर उभा राहिला आहे..