Next

दुसऱ्या डोससाठी उशीर झाला तर काय होईल? Corona Vaccine 2nd Dose | Covid 19 | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:36 PM2021-05-12T14:36:20+5:302021-05-12T14:36:33+5:30

राज्यासह देशातही लशीचा तुटवडा आहे.... त्यामुळे ज्यांनी पहिला डोस घेतलाय, त्यांना आता चिंता सतावतेय, की जर दुसरा डोस मिळायला खूप उशीर झाला तर काय होईल? काहींच्या मनात अशीही शंका आहे, की दुसरा डोस उशिराने मिळाला, तर पुन्हा नव्याने लशीचे दोन डोस घ्यावे लागतील का? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडीओतून जाणून घेऊयात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसcorona virusCorona vaccine