Next

Ajit Pawar यांनी पाहिला लोकमतचा व्हिडीओ आणि केला MLA Nilesh Lanke यांना फोन | Maharashtra News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 10:26 AM2021-05-12T10:26:29+5:302021-05-12T10:27:06+5:30

एक आमदार काय काय करू शकतो, जनतेची कशी सेवा करू शकतो हे राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दाखवून दिलंय. त्यांच्या कामाची दखल संपूर्ण देशात घेतली जातेय. याच कामाची दखल घेण्यासाठी उपमख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार निलेश लंके यांना फोन केला होता. त्यांच्या कामाची प्रशंसा तर त्यांन केलीच, पण आमदार लंके यांना स्वतःची काळजी घेण्याची विनंतीही केली. का केली ही विनंती ? ते पाहण्यासाठी तुम्हाला आधी हा व्हिडीओ पाहावा लागेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यासमाजसेवकअहमदनगरआमदारअजित पवारcorona virussocial workerAhmednagarMLAAjit Pawar