Next

पुणे जिल्ह्यातील १५९ गावं High Alertवर | कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना | Corona Virus In Pune

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:25 PM2021-05-12T15:25:34+5:302021-05-12T15:27:24+5:30

ग्रामीण भागात लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात येत नसल्यानं नियमावलीत बदल करण्यात आला आहे. सध्या पुण्यातली १५९ गावं हायअलर्ट, तर रुग्णसंख्या कमी होत नसलेली १०६ गावं अलर्ट गावं म्हणून घोषित करण्यात आलीयेत. या गावांमधील व्यवस्थापनाविषयी आणखी जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निनाद देशमुख यांच्याकडून.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहाय अलर्टबारामतीआंबेगावखेडभोरदौंडइंदापूरजुन्नरमावळcorona virusCoronavirus in MaharashtraHigh AlertBaramatiambegaonKhedbhor-acdaund-acIndapurJunnarmaval