12:20 PM आनंदवार्ता! मान्सून आज केरळमध्ये दाखल; हवामान विभागाने दिली माहिती
11:18 AM नवी दिल्ली - देशाच्या विकासात युवाशक्तीचं योगदान मोठं, मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
10:36 AM नाशिक: शहरामध्ये खूनाचे सत्र सुरूच आहे. प्रेम संबंधावरून झालेल्या हाणामारीत तरुणावर धारदार शस्त्राने वार; रुग्णालयात दाखल करेपर्यंत मृत्यू
08:38 AM ठाणे: ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर; सन 2018-19 ते 2020-21 या तीन वर्षांच्या पुरस्कारांसाठी 74 पुरस्कार्थींची निवड
07:58 AM मुंबई : गेल्या वर्षभरात बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट वाढला असून, सर्वाधिक बनावट नोटा या ५०० रुपयांच्या असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली.
06:54 AM मुंबई : कासवगतीने पुढे सरकलेला मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांत केरळमध्ये दाखल होईल, असा हवामान खात्याने वर्तविलेला आहे.
06:33 AM मुंबई : चारित्र्याच्या संशयातून आणि पत्नी मानसिक छळ करते म्हणून कंटाळून पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली.
11:09 PM ठाण्यात वागळे इस्टेट येथील कंपनीत भीषण आग, अग्नशमन दल घटनास्थळी
10:38 PM काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत हत्या करून फेकण्यात आलेल्या अमेरिकन मॉडेल हत्या प्रकरणी परदेशातून अटक करण्यात आलेल्या विपुल पटेलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी.
09:56 PM पंजाब सरकारचा मोठा निर्णय; राजकारणी, निवृत्त अधिकाऱ्यांसह 424 व्हीआयपींची सुरक्षा काढली
09:17 PM नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,24,572 लोकांना गमवावा लागला जीव
09:13 PM Womens T20 Challenge Final SNO vs VEL : RCB पेक्षा जास्त धावा सुपरनोव्हाजने केल्या; डिएंड्रा डॉटिन, हरमनप्रीत कौरने षटकारांचा पाऊस पाडला
08:36 PM मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोलिसांच्या अंगावर घातली दुचाकी; तरुणाला अटक
08:33 PM जोस बटलर हा माझा दुसरा पती!; असे जगजाहीर बोलणारी लारा व्हॅन डेर ड्युसेन आहे तरी कोण?