Next

लसीकरणावरून भाजपचे आमदार का भडकले? MLA Ganpat Gaikwad | Corona Virus In Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 06:13 PM2021-05-12T18:13:04+5:302021-05-12T18:14:03+5:30

उल्हासनगरमधला हा व्हिडीओ आहे.. लसीकरण केंद्रावर तीन दिवसांपूर्वी गोंधळ उडाला.... कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे या व्हिडीओत संताप व्यक्त करताना दिसतायत... आमदार गणपत गायकवाड यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन शिवीगाळही केलेय.. तसंच एकेकाला ठोकून काढेन, असं म्हटलंय.. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.. त्यानंतर आता गणपत गायकवाड यांनी आपली बाजू मांडलेय...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :आमदारकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसभाजपाउल्हासनगरMLAcorona virusCorona vaccineBJPulhasnagar