लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मावळ

मावळ

Maval, Latest Marathi News

Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा? - Marathi News | Ujani Dam Water Level : Finally Ujani is 50 percent full; How many TMC of water is stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water Level : अखेर उजनी ५० टक्के भरले; धरणात किती टीएमसी पाणीसाठा?

उजनी धरणाचा पाणलोट क्षेत्रात गेल्या माहिन्यापासून सातत्याने पाऊस पडत असून, परिणामी यावर्षी उजनी प्रथमच जून महिन्याचा पहिल्या आठवड्यात ५० टक्के भरले आहे. ...

हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले! - Marathi News | pune maval bridge collapse Updates injured Peoples told about cause of accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!

कुंडमळा येथे रविवारी जुना पूल कोसळून चौघांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले. ...

Pune Bridge Collapse: अहो, आमचा नातू कुठे आहे, कोणीतरी सांगा ना..! - Marathi News | pune maval bridge collapse News Grandmother grieves over grandson's death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अहो, आमचा नातू कुठे आहे, कोणीतरी सांगा ना..!

Pune Maval Bridge Collapse: पुणे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या पाच वर्षीय विहान याच्या आजीने हंबरडा फोडला. ...

Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन - Marathi News | pune maval bridge collapse News Updates Today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन

Pune Maval Bridge Collapse News: पुण्यातील इंद्रायणी नदीत पूल कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ...

अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय; नेटकऱ्यांचा संताप, मावळ दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त - Marathi News | The officials' rhinoceros skin is getting stronger; Netizens are angry and express their grief over the Maval accident. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय; नेटकऱ्यांचा संताप, मावळ दुर्घटनेविषयी हळहळ व्यक्त

प्रशासकीय दुर्लक्ष, असंवेदनशील प्रशासकीय लोक परिस्थितीला नरक बनवत आहेत ...

Bhushi Dam Lonavala: भुशी धरण ओव्हर फ्लो! १५ दिवस अगोदरच ओसंडून वाहू लागले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Bhushi Dam overflows! It started overflowing 15 days in advance, creating an atmosphere of joy among tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुशी धरण ओव्हर फ्लो! १५ दिवस अगोदरच ओसंडून वाहू लागले, पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण

Bhushi Dam Lonavala मागील वर्षी ३० जुन रोजी भुशी धरण भरले होते या वर्षी पंधरा दिवस अगोदरच धरण भरून ओसंडून वाहू लागले ...

मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन - Marathi News | Five lakhs assistance to the families of the deceased; Girish Mahajan assures that the incident will be investigated | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत; घटनेची चौकशी करणार, गिरीश महाजन यांचे आश्वासन

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्चही शासन करणार असून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल ...

बंदी झुगारून पर्यटकांचा जीवाशी खेळ; कुंडमळा येथील सूचना फलकांकडे दुर्लक्ष, तरुणांचीही हुल्लडबाजी - Marathi News | Tourists risk their lives by defying the ban Ignoring the notice boards at Kundamala youths also riot | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बंदी झुगारून पर्यटकांचा जीवाशी खेळ; कुंडमळा येथील सूचना फलकांकडे दुर्लक्ष, तरुणांचीही हुल्लडबाजी

आनंदाच्या भरात आणि मोबाइलमध्ये सेल्फी, व्हिडीओ टिपण्याच्या नादात बंदीला झुगारून उत्साही पर्यटक पाण्यात उतरतात ...