लाइव न्यूज़
 • 08:50 PM

  सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज नव्याने आढळले २०१४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; ५४ जणांचा मृत्यू

 • 08:33 PM

  गडचिरोली : पोलिसांच्या दोन कारवायांमध्ये 7 लाखांचा मोहसडवा आणि अडीच लाखांची दारू जप्त

 • 08:09 PM

  संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची भेट, म्हणाले, “मी निश्चितपणे सांगू शकतो की…”

 • 07:28 PM

  ठाणे : उद्या रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण एक दिवस बंद राहणार

 • 07:21 PM

  देशातील प्रसिद्ध विद्यापीठात कोरोनाचा कहर, २० दिवसांत १६ फॅकल्टी आणि १० निवृत्त प्राध्यापकांचा मृत्यू

 • 07:19 PM

  अकोला : जिल्ह्यात आणखी २२ जणांचा मृत्यू, ५२३ नवे पॉझिटिव्ह, ५५० कोरोनामुक्त

 • 07:11 PM

  नाशिक : उद्या रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने मनपा हद्दीतील सर्व लसीकरण केंद्रावर लसीकरण एक दिवस बंद राहणार

 • 06:53 PM

  यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात गेल्या तासांत कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण झाले जास्त, दिवसभरात 841 जण पॉझेटिव्ह, तर 910 कोरोनामुक्त, 20 जणांचा झाला मृत्यू

 • 06:51 PM

  गडचिरोली : घरकुल घोटाळाप्रकरणी देसाईगंजच्या नगराध्यक्षासह 19 जणांवर गुन्हा दाखल, न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

 • 06:40 PM

  नवी दिल्ली - कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,38,270 लोकांना गमवावा लागला जीव

 • 06:32 PM

  बंदी असून देखील काशीमिऱ्यात छमछम; पोलिसांनी टाकलेल्या धाडीत बार कर्मचारी आणि ग्राहकांसह १९ जणांना अटक

 • 06:31 PM

  नाशिक : अत्यंत गाजणाऱ्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग अहवाल गहाळ प्रकरणात राज्य सरकारकडून नाशिकचे विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांची नियुक्ती

 • 06:18 PM

  नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करताना नाशकातील रानेनगरमध्ये दोघे पोलिसांच्या ताब्यात

 • 06:15 PM

  नागपूर- नागपूर जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याचे संकेत, सलग आठव्या दिवशी दैनंदिन बाधितांमध्ये घट, आज 3 हजार 827 रुग्णांची नोंद

 • 06:06 PM

  नाशिक : रेमडेसिविर इंजेक्शन चा काळाबाजार करताना नाशकातील रानेनगरमध्ये दोघे पोलिसांच्या ताब्यात

All post in लाइव न्यूज़