Next

हिंदुस्थानी भाऊचे आवाहन अन् विद्यार्थी रस्त्यावर.. | Varsha Gaikwad | Offline Exam Hindustani Bhau

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:52 PM2022-01-31T22:52:51+5:302022-01-31T22:53:25+5:30

राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अचानक झालेल्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे प्रशासनाची मात्र चांगलीच भंबेरी उडाली.. अचानक झालेल्या या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे नक्की कुणाचं नेतृत्त्व आहे? या विद्यार्थ्यांना कोण भडकवतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या विद्यार्थ्यांच्या गोंधळानंतर हिंदुस्थानी भाऊचं नाव समोर आलं. हिंदुस्थानी भाऊने आपल्या एका व्हिडीओत विद्यार्थ्याच्या परिक्षांवरुन सरकारकडे मागणी केली होती.. तेव्हाच त्यांनी आंदोलन होणार असंही म्हटलं होतं.. तो व्हिडीओ काय होता पाहा..