लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड

Varsha gaikwad, Latest Marathi News

School Open: ‘फी’ न भरल्याने विद्यार्थ्याला गेटवर उभे करणाऱ्या शाळेवर कारवाई करा - Marathi News | Take action against the school for making the student stand at the gate for not paying the 'fee' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :School Open: ‘फी’ न भरल्याने विद्यार्थ्याला गेटवर उभे करणाऱ्या शाळेवर कारवाई करा

शिक्षण विभागाची विशेष हेल्पलाईन सुरू करावी : ‘फी’साठी तगादा लावणाऱ्या इतरही शाळांवर कारवाईची मागणी ...

Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक" - Marathi News | School in maharashtra will be starting from 4th october education minister varsha gaikwad clarifies | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :Varsha Gaikwad : ४ ऑक्टोबरपासून शाळांची घंटा वाजणार; शालेय शिक्षणमंत्री म्हणाल्या, "... पण पालकांची संमती आवश्यक"

Varsha Gaikwad : शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंजुरी. ...

Varsha Gaikwad: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी  - Marathi News | Congress has given a big responsibility to Varsha Gaikwad for the Uttar Pradesh Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी 

Varsha Gaikwad: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील मंत्री आणि काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ...

दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी - Marathi News | relief ! 200 crore for repair of schools in Marathwada | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :दिलासादायक ! मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी २०० कोटी

Varsha Gaikwad : पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील मोडकळीला आलेल्या ७१८ शाळांमधील वर्गखोल्यांची पुनर्बांधणी तसेच १०५० शाळांच्या दुरुस्तीचे काम ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | Big decision of state government, provision of Rs. 200 crore for repair of schools in Marathwada | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्यातील शाळांच्या दुरुस्तीसाठी 200 कोटी रुपयांची तरतूद

Maharashtra Government New Sceme: राज्य सरकारकडून 'राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान'ची सुरुवात. ...

राज्यात लवकरच राबविणार ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग - Marathi News | Online teacher training to be implemented in the state soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात लवकरच राबविणार ऑनलाइन टीचर्स ट्रेनिंग

ऑनलाइन शिक्षणाची गरज आणखी काही महिने राहणार आहे. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीनेही विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करायचे? शिक्षण कसे द्यायचे? ...

Varsha Gaikwad: मोठी बातमी! राज्यात तब्बल २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची मुलाखत; शिक्षण मंत्र्यांची घोषणा - Marathi News | Education Minister Varsha Gaikwad announce recommendation of 3902 candidate for 2062 posts | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मोठी बातमी! राज्यात २०६२ जागांवर शिक्षक भरती, ३९०२ उमेदवारांची मुलाखत; शिक्षण मंत्र्यांची घोषणा

Varsha Gaikwad: शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या एकूण अर्जांमधून ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस ...

11th Admission: १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू, जाणून घ्या माहिती... - Marathi News | 11th Asmission in Maharashtra Important information of School Education Minister Varsha Gaikwad regarding 11th admission process | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; ११ वीची प्रवेश प्रक्रिया सुरू, जाणून घ्या माहिती...

मुंबई हायकोर्टानं इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केली. त्यानंतर आता राज्याच्या शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नवा निर्णय घेतला आहे. ...