Next

Pushpa Movieमधला 'झुकेंगे नही' dialogue Shiv Senaमुळे सुचला, Sanjay Raut यांनी असा अजब दावा का केला?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 10:50 PM2022-01-31T22:50:27+5:302022-01-31T22:51:02+5:30

सध्या पुष्पा सिनेमातला झुकेंगे नही..डायलॉग चांगलाच गाजतोय. आता या डायलॉगचा संबंध संजय राऊतांनी शिवसेनेशी जोडलाय. शिवसेनेच्या झुंझार बाण्यामुळे, झंझावातामुळे पुष्पा सिनेमात हा डायलॉग टाकण्यात आलाय असा अजब दावा संजय राऊतांनी केलाय. काय म्हणालेत संजय राऊत, पुष्पा सिनेमातले डायलॉग आणि शिवसेनेचा काय संबंध यावरच बोलुयात पुढच्या दोन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात संजय राऊत नेमकं काय म्हणालेत...