Next

मानहानीच्या नोटिसा, सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया काय? BJP Kirit Somaiya On Anil Parab | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 11:50 AM2021-09-16T11:50:39+5:302021-09-16T11:50:53+5:30

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेत्यांवर आरोपांची मालिक सुरु केली आहे. एका पाठोपाठ एक मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप ते करत आहेत. या आरोपानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मानहानीचा दावा करणारी नोटीस किरीट सोमय्या यांना वकिलामार्फत पाठवली आहे. ७२ तासाच्या आत माफी मागा, अन्यथा १०० कोटींचा दावा केला जाईल, असं या नोटीशीत सांगण्यात आलं आहे. मात्र यावर किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध आपली लढाई सुरुच राहील असं ट्विटरवरून सांगितलं आहे.