Next

पर्यावरण रक्षणासाठी जळगावात चिमुकले उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 12:44 PM2019-09-27T12:44:54+5:302019-09-27T12:45:58+5:30

जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावलेल्या स्वीडनच्या 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग या धाडसी मुलीच्या समर्थनार्थ जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील ...

जळगाव - पर्यावरण रक्षणासाठी पुढे सरसावलेल्या स्वीडनच्या 16 वर्षीय ग्रेटा थनबर्ग या धाडसी मुलीच्या समर्थनार्थ जळगाव तालुक्यातील आव्हाने येथील शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून गिरणा बचाव म्हणत मानवी साखळी केली.