लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान - Marathi News | Fire at Yedashi house; 60 thousand losses | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :येडशी येथे घराला आग; ६० हजाराचे नुकसान

येडशी येथील घराला दि १६ च्या रात्री १० वाजताचे सुमारास अचानक लागलेल्या आगीत संसार उपयोगी भांडे, कपडे तथा मौल्यवान वस्तु जळून खाक झाली ...

‘लेखणी बंद’मुळे कामकाजाचा खोळंबा ! - Marathi News | Dissemination of work by 'stopping closing'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘लेखणी बंद’मुळे कामकाजाचा खोळंबा !

जिल्हा परिषदेतील लेखासंवर्गीय कर्मचाºयांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले असून, तिसºया दिवशीही संप सुरूच आहे. यामुळे कामकाजाचा खोळंबा झाला.  ...

अवकाळी पाउस व गारपीट ग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे सर्वेक्षण त्वरित करुन मदत करा - Marathi News | Help with the help of crops in the near future and hailstorm crops | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी पाउस व गारपीट ग्रस्त शेतकºयांच्या पिकांचे सर्वेक्षण त्वरित करुन मदत करा

कृषी मंत्री मा.ना.पांडूरंगजी फुडकर यांनी तात्काळ जिल्हाधिकारी वाशिम यांना नुकसानग्रस्त शेतीचे सर्व्हेक्षण करुन सादर करण्याचे निर्देश दिले. ...

तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडली बस - Marathi News | Bus stopped due to technical difficulties | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तांत्रिक बिघाडामुळे रस्त्यातच बंद पडली बस

वाशिम येथे येणाºया पुसद आगाराची बस १६ मार्च रोजी बंद पडल्याने तीला धक्का देण्याची वेळ दुपारी २ वाजता बसस्थानक चौकाजवळ घडली. ...

अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त! - Marathi News | Farmers worried due to incessant rains! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त!

संत्रा, आंबा पिकांचे नुकसान ; सर्वाधिक नुकसान मंगरूळपीर तालुक्यात. ...

अवकाळी पावसाचा रब्बीला फटका - Marathi News | The sudden rains hit the rabbi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवकाळी पावसाचा रब्बीला फटका

अकोट व तेल्हारा वगळता जिल्ह्यातील अन्य पाच तालुक्यांत गुरुवारी दुपारी झालेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा प्रश्न प्रलंबित! - Marathi News | Regional water supply scheme revival question pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जीवनाचा प्रश्न प्रलंबित!

वाशिम जिल्ह्यातील १0 प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनाने मान्यता ...

लेखाविषयक कामकाजाचा खोळंबा! - Marathi News | Accounting workplace detention! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लेखाविषयक कामकाजाचा खोळंबा!

जिल्हा परिषद कर्मचा-यांचे कामबंद आंदोलन : प्रलंबित प्रश्नांच्या पूर्ततेची मागणी ...

२५ टक्के मोफत प्रवेशाला मुदतवाढ! - Marathi News | 25 percent free admission extension! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :२५ टक्के मोफत प्रवेशाला मुदतवाढ!

शिक्षण विभागाचा निर्णय : दुर्बल, वंचित घटकातील बालकांची सोय. ...