लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
पिककर्ज वितरणात चलन तुटवड्याची अडचण - Marathi News | Problems with currency disruption in pick-up | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिककर्ज वितरणात चलन तुटवड्याची अडचण

बँंकाना कर्ज वितरण करताना रोखीची अडचण येत असल्याचे दिसते. प्रत्यक्षात कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात येत असली तरी, शेतकऱ्यांना तो पैसा एटीएममधून काढावा लागत आहे ...

विनयभंगप्रकरणी आरोपीस १ वर्ष सक्तमजूरी! - Marathi News | Molestation accused accused for 1 year! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विनयभंगप्रकरणी आरोपीस १ वर्ष सक्तमजूरी!

मानोरा- वाईगौळ येथे ३ फेब्रुवारी रोजी घडलेल्या विनयभंग प्रकरणातील आरोपीस, न्यायालयाने मंगळवारी १ वर्ष सक्तमजूरीची शिक्षा व चार हजार रूपये दंड ठोठावला. ...

पुलाच्या कठड्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा - Marathi News | Relief for the pedestrians due to the ridge of the bridge | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पुलाच्या कठड्यामुळे पादचाऱ्यांना दिलासा

किनगावराजा- मेहकर-जालना या मार्गावरील पुलावर कठड्याअभावी अनेक अपघात झाले आहेत. कठड्याच्या बांधकामाला सुरुवात झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. ...

प्रशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात! - Marathi News | In the administrative offices, the clean-up of sanitary latrines! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रशासकीय कार्यालयांमधील स्वच्छतागृहे अस्वच्छतेच्या विळख्यात!

वाशिम- प्रशासकीय कार्यालयांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यासोबतच स्वच्छतागृहे देखील अस्वच्छतेच्या विळख्यात अडकली आहेत. ...

कॅशलेस धोरणाच्या अंमलबजावणीत बँकांचा "खोडा"! - Marathi News | Banks '' hoax '' in the implementation of cashless policy | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कॅशलेस धोरणाच्या अंमलबजावणीत बँकांचा "खोडा"!

वाशिम- बँकांनी गरजेच्या तुलनेत अद्यापपर्यंत फारच कमी प्रमाणात "पॉस मशीन" उपलब्ध करून दिल्याने जिल्ह्यात कॅशलेस धोरणाचा पुरता फज्जा उडाला आहे. ...

जलयुक्त शिवारच्या कामांना गती! - Marathi News | Speed ​​of watering shiver works! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जलयुक्त शिवारच्या कामांना गती!

वाशिम : जिल्ह्यात कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करावयाच्या कामांना गती देण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी याकडे विशेष लक्ष पुरवत आहेत. ...

वाशिममध्ये वरली अड्डय़ांवर धाड! - Marathi News | Waste to the bases in the yard! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममध्ये वरली अड्डय़ांवर धाड!

पथकाने धाड टाकून रोख ४१00 रुपये जप्त ...

वाशिम जिल्ह्यातील ४३ प्रकल्पांनी गाठला तळ! - Marathi News | 43 projects in the district of Washim reached the bottom! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील ४३ प्रकल्पांनी गाठला तळ!

शेकडो गावे पाणीटंचाईच्या सावटाखाली : उपाययोजनांबाबत प्रशासनाचे धिमे धोरण ...

काँग्रेसचा रास्ता रोको! - Marathi News | Stop the Congress way! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :काँग्रेसचा रास्ता रोको!

काँग्रेसने जिल्हाध्यक्ष अँड. दिलीपराव सरनाईक यांच्या नेतृत्वात सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले. ...