लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
समुपदेशनातून शिक्षकांचे समायोजन व पदोन्नती ! - Marathi News | Counseling teacher adjustment and promotion! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :समुपदेशनातून शिक्षकांचे समायोजन व पदोन्नती !

पदवीधर शिक्षकांचा समायोजन व पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, ११ एप्रिलपासून ही प्रक्रिया समुपदेशन पद्धतीने राबविली जात आहे. ...

स्वच्छ भारत मिशनचा ‘आढावा’ - Marathi News | Clean India Mission 'Review' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छ भारत मिशनचा ‘आढावा’

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छ व हगणदरीमुक्त करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचना दिल्या. ...

शौचालय बांधकामासाठी आजीबार्इंची अशीही लगबग  - Marathi News | Likewise for the construction of the toilets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय बांधकामासाठी आजीबार्इंची अशीही लगबग 

 ब्राह्मणवाडा येथील ७५ वर्षीय गिताबाई गोविंदा घुगे या आजीबार्इंनी घरी वैयक्तिक शौचालय बांधकाम सुरू केले. ...

वृक्ष संवर्धनासाठी विकतच्या पाण्याचा वापर! - Marathi News | Buy water for tree conservation! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वृक्ष संवर्धनासाठी विकतच्या पाण्याचा वापर!

ध्यास पर्यावरण रक्षणाचा: मुंंगळा येथील पशूधन अधिकाऱ्याची धडपड! ...

मोरगव्हाण ग्रामपंचायतचे तीन सदस्य अखेर पायउतार! - Marathi News | Three members of the Mormugao Gram Panchayat finally fall! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोरगव्हाण ग्रामपंचायतचे तीन सदस्य अखेर पायउतार!

रिसोड- कामाचा मोबदला स्वत: स्वीकारल्याप्रकरणी मोरगव्हाण येथील सरपंच, उपसरपंचासह अन्य एका ग्रामपंचायत सदस्यास नागपूर उच्च न्यायालयाने ११ एप्रिल रोजी अपात्र ठरविले आहे. ...

हातभट्टी अड्ड्यांवर धाड; तीन लाखाचा माल जप्त! - Marathi News | Horseshoe Bunker; Three lakhs of goods seized! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :हातभट्टी अड्ड्यांवर धाड; तीन लाखाचा माल जप्त!

वाशिम : जिल्ह्यातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाडी टाकत तब्बल तीन लाख रुपयांचा माल जप्त केला. ...

जिल्ह्यात ९३ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी - Marathi News | Demand for 93 thousand quintals of seeds in the district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जिल्ह्यात ९३ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज : चार लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन, यंदाही सर्वाधिक पेरा सोयाबीनचाच ...

पक्ष्यांसाठी पाणवठे उभारण्यात युवतींचा समावेश - Marathi News |  The women's involvement in creating water for birds | Latest vashim Videos at Lokmat.com

वाशिम :पक्ष्यांसाठी पाणवठे उभारण्यात युवतींचा समावेश

https://www.dailymotion.com/video/x844vfx ...

व्हाईट कोल फॅक्टरीला आग! - Marathi News | White coal factory fire! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :व्हाईट कोल फॅक्टरीला आग!

मंगरुळपीर- पांढरा कोळसा बनविण्याच्या कारखान्याला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून सहा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना १० एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली. ...