लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
सौर कृषी पंप योजनेला वाढता प्रतिसाद - Marathi News | Increasing response to the Solar Agricultural Pumping Scheme | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सौर कृषी पंप योजनेला वाढता प्रतिसाद

पश्चिम वऱ्हाडातील चित्र : चौदाशे शेतकऱ्यांनी भरले पैसे ...

फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | Filed in cheating case | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल

कारंजा लाड: कारंजा येथील भारतीय स्टेट बँकेतील महीला कर्मचाऱ्यावर फसवणूक प्रकरणी शुक्रवारी पोलिीसांनी गुन्हा दाखल केला. ...

अपेक्षीत दराअभावी हळद उत्पादक शेतकरी हताश - Marathi News | Turmeric producer desperate due to lack of expected rates | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपेक्षीत दराअभावी हळद उत्पादक शेतकरी हताश

लागवडीचा खर्चही निघेना: विक्रीचा विचारच स्थगित ...

स्वच्छ महाराष्ट्र अभियान लोकचळवळ व्हावी - राहूल व्दिवेदी - Marathi News | Clean Maharashtra campaign should be organized - Rahul Vidhiadi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :स्वच्छ महाराष्ट्र अभियान लोकचळवळ व्हावी - राहूल व्दिवेदी

मानोरा : येत्या १५ जुनपर्यंत मानोरा नगर पंचायत १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजे हे शक्य आहे. फक्त ही लोकचळवळ झाली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल व्दिवेदी यांनी केले. ...

गृह राज्यमंत्र्यांनी केली कापशी नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी - Marathi News | Home Minister of State reviewed Kapshi river revival work | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गृह राज्यमंत्र्यांनी केली कापशी नदी पुनरुज्जीवन कामाची पाहणी

वाशिम : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील कापशी नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जलसंधारण विभागाने हाती घेतले आहे. गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी २६ मे रोजी या कामाला भेट देऊन पाहणी केली. ...

३० प्रशिक्षणार्थींना मिळाला रोजगार ! - Marathi News | 30 trainees get employment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :३० प्रशिक्षणार्थींना मिळाला रोजगार !

मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतलेल्या ३० युवकांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे वाशिम जिल्हा व्यवस्थापक गजानन शेंडे यांनी दिली.  ...

बलात्कारानंतर विद्यार्थिनीची चित्रफीत केली व्हायरल ! - Marathi News | After the rape, the viral video of the girl! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बलात्कारानंतर विद्यार्थिनीची चित्रफीत केली व्हायरल !

वाशिममधील घटना : गुंगीचे दिले औषध ...

‘नाफेड’चे धनादेश होताहेत ‘बाऊन्स’! - Marathi News | 'NAFED' checks are 'bounce'! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘नाफेड’चे धनादेश होताहेत ‘बाऊन्स’!

खरिपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक विवंचनेत : पैशांअभावी खोळंबली शेतीची कामे ...

‘फेक’ फेसबुक अकाउंट उघडून केली बदनामी ! - Marathi News | 'Fake' Facebook account open slander! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘फेक’ फेसबुक अकाउंट उघडून केली बदनामी !

वाशिम : वाशिम शहरातील खाडे नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या प्रदीप वसंतराव गाडेकर नामक युवकाचे सोशल मीडियावर खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्यावर अश्लील मजकूर टाकून बदनामी केली. ...