मानोरा : शिवाजी चौकात भिमराव देवदत्त पुरी यांच्या हातातील ८० हजार रुपयांची पिशवी अज्ञात मोटारसायकलस्वाराने पळविल्याची घटना ३१ मे रोजी रात्री ९ वाजताच्या दरम्यान घडली. ...
रिसोड : पीककर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचा शासन स्तरावर सकारात्मक विचार व्हावा या दृष्टिकोनातून शिवसेनेच्यावतीने ‘मी कर्जमुक्त होणार’ अभियान राबविल्या जात आहे. ...
मालेगाव : श्रीक्षेत्र, पंढरपुरकडे जाणाऱ्या शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराजांच्या पायदळ पालखीचे वाशिम जिल्हयातील मालेगाव तालुक्यात ६ जून रोजी आगमन होत आहे. ...
राजूरा (वाशिम) - शेतात काम करीत असताना, वीज पडून ६० वर्षीय वृद्ध ठार झाल्याची घटना कुरळा शेतशिवारात ३१ मे रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रकाश कोंडीबा मोहरे असे मृतकाचे नाव आहे. ...
मानोरा : क्रूझर जीपने दुचाकीस्वारास उडविल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील आमगव्हाण गावाजवळ घडली. यमाध्ये दुचाकीस्वार चव्हाण यांना जबर मार लागला. ...