लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Farmers protest for the project's work | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :प्रकल्पाच्या कामाला शेतकऱ्यांचा विरोध

शिरपुर जैन : मिर्झापूर लघुसिंचन प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवित काम बंद केले असून रस्त्याचे काम चांगले व रुंद करण्याची मागणी ३१ मे रोजी केली. ...

पेरणीसाठी शेतकरी सज्ज ! - Marathi News | Farmer ready for sowing! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पेरणीसाठी शेतकरी सज्ज !

वाशिम : अवघ्या सात दिवसांवर मृग नक्षत्र येऊन ठेपला असून, पेरणीसाठी जिल्ह्यातील शेतकरी सज्ज असल्याचे दिसून येते. यावर्षी चार लाख १३ हजार १५० हेक्टरवर पेरणी गृहित धरली आहे. ...

माळरानावर फुलविली आंब्याची बाग! - Marathi News | Amber's garden bloom! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :माळरानावर फुलविली आंब्याची बाग!

वाशिम : येथील रवि माधवराव मारशेटवार या प्रयोगशिल शेतकऱ्याने एक, दोन; नव्हे तर चक्क हजार झाडांची आमराई ती देखील माळरानावर फुलविली. ...

लोकशाही दिनातील प्रकरणांची होणार सुनावणी ! - Marathi News | Hearing will be held on democracy day! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोकशाही दिनातील प्रकरणांची होणार सुनावणी !

जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जून २०१७ दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित केला आहे. ...

लोहगाव येथील पाणी पुरवठा योजना पूर्ववत - Marathi News | Undo water supply scheme at Lohgaon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :लोहगाव येथील पाणी पुरवठा योजना पूर्ववत

पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने देयक भरल्यानंतर सुरु करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

शालेय पोषण आहाराच्या तांदुळाचा अपहार? - Marathi News | School Nutrition Rice Crash? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शालेय पोषण आहाराच्या तांदुळाचा अपहार?

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व मुख्याध्यापक यांनी २२ क्विंटल तांदुळाचा अपहार केला. ...

विभागात वाशिमचा डंका! - Marathi News | Washing the dunk! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विभागात वाशिमचा डंका!

अमरावती विभाग : बुलडाणा जिल्हा दुसऱ्या स्थानी, अकोला ८९.८१ टक्के ...

मंगरुळपीरात मान्सूनपूर्व पाऊस - Marathi News | Monsoon Rainfall Monsoon | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीरात मान्सूनपूर्व पाऊस

मंगरुळपीर: शहरासह तालुक्यात काही ठिकाणी ३० मेच्या संध्याकाळी ८ वाजता दमदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. ...

वाशिम तालुक्याची टक्केवारी वाढली! - Marathi News | The percentage of Washim taluka increased! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम तालुक्याची टक्केवारी वाढली!

सहा शाळांचा निकाल १०० टक्के ...