मंगरुळपीरात मान्सूनपूर्व पाऊस

By Admin | Updated: May 31, 2017 02:12 IST2017-05-31T02:12:03+5:302017-05-31T02:12:03+5:30

मंगरुळपीर: शहरासह तालुक्यात काही ठिकाणी ३० मेच्या संध्याकाळी ८ वाजता दमदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे.

Monsoon Rainfall Monsoon | मंगरुळपीरात मान्सूनपूर्व पाऊस

मंगरुळपीरात मान्सूनपूर्व पाऊस

मंगरुळपीर: शहरासह तालुक्यात काही ठिकाणी ३० मेच्या संध्याकाळी ८ वाजता दमदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला आहे. संध्याकाळी मंगरुळपीरात प्रथमच पाऊस बरसल्याने थोडा उकाडा कमी होऊन नागरिकांना गारवा वाटत होता. काहीही असो प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांत उष्णतेपासून थोडा दिलासा मिळाला.

Web Title: Monsoon Rainfall Monsoon