लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण - Marathi News | Plantation for the birth anniversary of Jawaharlalji Darda of revered Jawaharlalji | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण

सवड: रिसोड तालुक्यातील सवड येथे स्वातंत्र्य सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. ...

आधार नोंदणीचे काम दोन महिन्यांपासून बंद - Marathi News | Support for registration of Aadhaar has been stopped for two months | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आधार नोंदणीचे काम दोन महिन्यांपासून बंद

जिल्ह्यातील वास्तव: जिल्ह्यातील सर्व अधिकृत केंद्रांकडील आधार किट परत करण्याच्या सूचना ...

"सहस्त्र सिंचन"च्या ५६०० विहिरी अद्याप प्रलंबित! - Marathi News | 5600 wells of "Saharan Irrigation" are still pending! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"सहस्त्र सिंचन"च्या ५६०० विहिरी अद्याप प्रलंबित!

वाशिम : पालकमंत्री सहस्त्र सिंचन विहिर योजना राबविली जात आहे. याअंतर्गत ३० जून २०१७ पर्यंत सहा हजार विहिरींची कामे पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. ...

"नावली जि.प. शाळा पॅटर्न" राबविण्याचा निर्धार - Marathi News | Determination to implement "Navali District School Mode" | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"नावली जि.प. शाळा पॅटर्न" राबविण्याचा निर्धार

वाशिम : वर्षातील ३६५ दिवसही भरणारी नावली येथील जिल्हा परिषद शाळा इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असून, या शाळेचा पॅटर्न अन्य जिल्हा परिषद शाळेत राबविण्याचा निर्धार जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. ...

शौचालय नसणाऱ्या २१४ कुटूंबाचे रेशन होणार बंद ! - Marathi News | 214 family members without toilet facilities will stop! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शौचालय नसणाऱ्या २१४ कुटूंबाचे रेशन होणार बंद !

देपूळ : वैयक्तीक शौचालय नसणाऱ्या देपुळ येथील २१४ नागरीकांचे माहे जुलैपासून रेशन व केरोसीन बंद करण्याचा ठराव २३ जून रोजी देपूळ ग्रामपंचायतने घेतला होता. आता त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ...

"जीएसटी" आकारणीबाबत संभ्रम कायम; व्यापाऱ्यांनी पुकारला बंद! - Marathi News | "GST" fixes confusion; Traders call off! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :"जीएसटी" आकारणीबाबत संभ्रम कायम; व्यापाऱ्यांनी पुकारला बंद!

कारंजा लाड : वस्तू व सेवा कराच्या कर आकारणी संभ्रमामुळे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अतंर्गत येणा-या व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतक-यांची कोंडी झाली आहे. ...

अपघातात रोहीचा मृत्यृ - Marathi News | Rohi's dead in an accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपघातात रोहीचा मृत्यृ

कारंजा लाड : कारंजा तालुक्यातील वाल्हई फाटाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ह्यरोहीह्णचा मृत्यू झाल्याची घटना ३ जुलै रोजी सकाळी १० वाजताच्या दरम्यान घडली. ...

मृतकांच्या वारसांना अर्थसहाय्य ! - Marathi News | Financial Assistant to the deceased! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मृतकांच्या वारसांना अर्थसहाय्य !

मृत व्यक्तिच्या वारसांना प्रत्येकी एक लाख याप्रमाणे दहा लाख रुपयाच्या धनादेशाचे वाटप मांगूळझनक येथे आमदार अमित झनक यांच्या हस्ते करण्यात आले. ...

पिकांना पावसाची प्रतीक्षा ! - Marathi News | Crops wait for rain! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पिकांना पावसाची प्रतीक्षा !

कारंजा - अन्य तालुक्याच्या तुलनेत कारंजा तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्याने पिकांची स्थिती वाईट आहे तसेच पेरणीदेखील कमी झाली आहे. ...