लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
मंगरुळपीर येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन - Marathi News | The burning of the statue of Nawaz Sharif at Mangarul Peir | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मंगरुळपीर येथे नवाज शरीफ यांच्या पुतळ्याचे दहन

मंगरुळपीर : दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या आणी प्रोत्साहन देणाऱ्या पाकीस्तानचे राष्टाध्यक्ष नवाज शरीफ याच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध व्यक्त करण्यात आला. ...

तूर खरेदी हमीदरापेक्षा कमी दरानेच! - Marathi News | Tire purchase at rate less than Hamidara! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तूर खरेदी हमीदरापेक्षा कमी दरानेच!

जिल्ह्यातील वास्तव: नाफेड बंद झाल्यानंतर शेतकरी हताश ...

दारुचे दुकान बंद करण्यासाठी युवकांसह महिलांचा पुढाकार - Marathi News | Women's initiative with the youth to stop the liquor shop | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारुचे दुकान बंद करण्यासाठी युवकांसह महिलांचा पुढाकार

वाशिम : शहरात सुरु होत असलेल्या देशी दारु दुकानाच्याविरोधात शहरातील युवकासह महिलांनी पुढाकार घेतला असून कोणत्याही परिस्थितीत आपल्या परिसरात दारुचे दुकान सुरु न करण्याचा चंग बांधला आहे. ...

वाशिममधील आरोग्य अधिकारी कार्यालयाला घाणीचा विळखा - Marathi News | Disposal of Health Officer's office in Washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिममधील आरोग्य अधिकारी कार्यालयाला घाणीचा विळखा

मंगरुळपीरमध्ये संपूर्ण तालुक्यात ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याची काळजी वाहणारे तालुका आरोग्य अधिका-यांचे कार्यालयच घाणीच्या विळख्यात सापडले आहे. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर न देताच अधिकाऱ्यांनी सभा गुंडाळली! - Marathi News | The officials gathered the meeting without answering the questions of the farmers. | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर न देताच अधिकाऱ्यांनी सभा गुंडाळली!

समृद्धी महामार्ग पर्यावरणविषयक जनसुनावणी कार्यक्रम : शासनाची बाजू मांडणाऱ्या तोतया शेतकऱ्यास बदडले! ...

शिवसेनेचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन - Marathi News | Shivsena's 'Dafad Barao' movement | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिवसेनेचे ‘डफडे बजाओ’ आंदोलन

वाशिम : कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँकांनी दर्शनी भागात लावण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाभरात बँकांसमोर ‘डफडे बजाओे’ आंदोलन केले. ...

यादी बनविताना दमछाक! - Marathi News | Making list is tiring! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यादी बनविताना दमछाक!

कर्जमाफीची यादी : बँकांसह प्रशासनाची धावपळ, शेतकरी संभ्रमात ...

मोटारसायकल अपघातात एक ठार - Marathi News | One killed in a motorcycle accident | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मोटारसायकल अपघातात एक ठार

मंगरूळपीर : गाय आडवी आल्याने झालेल्या मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना १० जुलै रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान तालुक्यातील चांभई फाट्याजवळ घडली. ...

दारु दुकानांचे परवाने वांध्यात! - Marathi News | Liquor shops licenses! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दारु दुकानांचे परवाने वांध्यात!

दुसऱ्या मोजणीतही अंतर कमीच : मान्यतेवर प्रश्नचिन्ह ...