लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
शाळांमधील लोकसभा निवडणूकीचे मतदान केंद्र तंबाखुमुक्त असावे! - Marathi News | Lok Sabha elections centers should be free of tobacco consumption! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शाळांमधील लोकसभा निवडणूकीचे मतदान केंद्र तंबाखुमुक्त असावे!

वाशिम : महाराष्ट्र शासनाने सर्व शाळा आधीच तंबाखुमुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ...

कर विभाग स्थानांतरणाच्या हालचाली सुरु! - Marathi News | Movement begins of Tax Department migration | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कर विभाग स्थानांतरणाच्या हालचाली सुरु!

वाशिम : वाशिम येथे झालेल्या नगरपरिषदेच्या प्रशासकीय ईमारतींमध्ये स्थानांतरणाच्या कामास सुरुवात झाली असून कर विभागाचे कामकाज सुरु करण्यात आले आहे. ...

शिरपूरच्या कुस्तीसंग्रामात कुरूडवाडीच्या महारुद्रची बाजी   - Marathi News | Kurudwadi's Maharudra winner of wrestilin compitation at Shirpur jain | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूरच्या कुस्तीसंग्रामात कुरूडवाडीच्या महारुद्रची बाजी  

महासंग्रामात कुरुडवाडीच्या महारुद्र काळेने देवठाण्याच्या गजाननला चित करीत एक लाखाच्या बक्षीसासह चांदीच्या गदेवर नाव कोरले. ...

आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा - ऋषीकेश मोडक - Marathi News | Implement effective Model Code of Conduct - Rishikesh Modak | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करा - ऋषीकेश मोडक

निवडणूक कामातील हलगर्जी खपवून घेणार नाही असा इशारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी ऋषीकेश मोडक यांनी ११ मार्च रोजी दिला. ...

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची आशा मावळली !  - Marathi News | End of hope to get exgratia from agri department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईची आशा मावळली ! 

आचारसंहिता लागू झाल्याने किमान मतमोजणीपर्यंत तरी नुकसानभरपाई मिळणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. ...

वाशिम जिल्ह्यात बालकांना दिला पोलिओचा डोज ! - Marathi News | Polio dose given to children in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात बालकांना दिला पोलिओचा डोज !

वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १० मार्च रोजी जिल्ह्यातील केंद्रांवर पोलिओचा डोज देण्यात आला. ...

मांगूळ-झनक येथे दोन गटात हाणामारी; तीन जण जखमी - Marathi News | Two groups clash at Mangul-Jhank; Three people injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मांगूळ-झनक येथे दोन गटात हाणामारी; तीन जण जखमी

शिरपूर जैन (वाशिम) - मांगुळझनक ता. रिसोड येथे सांडपाण्याच्या नालीवरुन १० मार्च रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास दोन गटात हाणामारी झाली असून, या घटनेत ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.     ...

वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट’ वापरला चालकांचा कोलदांडा ! - Marathi News | Bikers dont follow the rule of 'helmet' in Washim district! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात ‘हेल्मेट’ वापरला चालकांचा कोलदांडा !

वाशिम : रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झालेली असतानाही, बहुतांश चालकांचा ‘विनाहेल्मेट’च प्रवास सुरू असल्याचे दिसून येते.  ...

वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन - Marathi News | 61 nominations for the post of Sarpanch of 19 Gram panchayats in Washim district | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी ६१ नामांकन

वाशिम: जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक येत्या २४ मार्च रोजी होऊ घातली आहे. यात मालेगाव तालुक्यातील १४ आणि मालेगाव तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ...