मानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील चिस्तळा येथे अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख १४ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना १३ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास घडली. ...
कारंजा लाड (वाशिम) - दोन दुचाकींची समारोसमोर धडक होवून त्यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कारंजा -मानोरा मार्गावरील वाकी वाघोळा फाट्यानजीक घडली. ...
कारंजा लाड (वाशिम) - कंटेनर व अॅपेच्या अपघातात अॅपेमधील बापलेक जखमी झाल्याची घटना नागपूर ते औरंगाबाद या मार्गावरील तिरूमला हाॅटेल जवळ ११ मार्च रोजी घडली. ...
वाशिम : कृषी विभागाच्यावतीने फळबाग लागवडीला चालना देण्यासाठी फलोत्पादन विकास योजनेंतर्गत रोहयोशी निगडीत फळबाग लागवड योजना २०१५ ते जून २०१८ दरम्यान राबविण्यात आली. ...
आसेगाव (वाशिम): एकात्मिक बाल विकास तथा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र मुंबई अंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांत ८ मार्चपासून महिला पोषण पंधरवडा, जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ...
वाशिम : ग्रामीण भागातील मजूरांना हक्काचा रोजगार देण्यासाठी अस्तित्वात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची कामे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. ...