लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Vashim (Marathi News)

खास आपल्यासाठी
अडोळ प्रकल्पातील अवैध उपशावर नियंत्रण  - Marathi News | Control of illegal water suction in Adol project | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अडोळ प्रकल्पातील अवैध उपशावर नियंत्रण 

रिसोड (वाशिम): तालुक्यातील ग्रामीण भागांत यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यानंतर शहराला पाणी पुरवठा करणाºया अडोळ प्रकल्पाची पातळीही झपाट्याने घटत आहे. ...

‘पशूसंवर्धन’च्या औषधीचे ३७ लाख परतीच्या मार्गावर - Marathi News | On the 37 lakh of 'animal conservation' medicines not spending | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘पशूसंवर्धन’च्या औषधीचे ३७ लाख परतीच्या मार्गावर

वाशिम : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०१८-१९ या वर्षात औषध खरेदीसाठी आयुक्तांकडे पाठविलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. ...

शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा - Marathi News | Farmers made water facility for wild animals | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्याने वन्यप्राण्यांसाठी केला पाणवठा

शेलुबाजार (वाशिम): उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्यासाठी गावशिवारातील गुरे, तसेच वन्यप्राण्यांची होत असलेली भटकंती थांबविण्यासाठी शेलुबाजारनजिक असलेल्या भूर येथील शेतकऱ्याने येडशी शिवारात पाणवठा तयार केला आहे. ...

कारंजा येथे विद्यार्थ्यांना योगाचे धडे ! - Marathi News | Students learn yoga at Karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजा येथे विद्यार्थ्यांना योगाचे धडे !

कारंजा लाड (वाशिम) : स्थानिक झील इंटरनॅशनल स्कूल येथे योग शिक्षणाबाबत जागृती निर्माण होण्याच्या उद्देशाने १४ मार्च रोजी एक दिवसीय योग शिबिर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे धडे दिले. ...

पाणीटंचाईचा शौचालय वापराला फटका - Marathi News | water scarcity; efect on toilets | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पाणीटंचाईचा शौचालय वापराला फटका

वाशिम : ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा फटका शौचालय वापराला बसत आहे. जेथे पिण्यासाठीच पाणी उपलब्ध नाही; तेथे शौचालयासाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न ग्रामीण भागातील जनतेमधून उपस्थित केला जात आहे. ...

होळीनिमित्त पारंपरिक गाठ्या बनविण्याचे काम तेजीत - Marathi News | The task of making traditional sweet for Holi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :होळीनिमित्त पारंपरिक गाठ्या बनविण्याचे काम तेजीत

वाशिम : दरवर्षी होळी सणानिमित्त वाशिम जिल्ह्यात साखरपासून तयार होणाºया गाठ्यांची विक्रमी विक्री केली जाते. यामाध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते. ...

रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी! - Marathi News | Wild animal attack; man seriously injured | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रानडुकराच्या हल्ल्यात इसम गंभीर जखमी!

शिरपूरजैन (वाशिम) : येथील पोलिस ठाण्यांतर्गत येणाºया वसारी येथील रामकिसन पुंजाजी लादे या ४७ वर्षीय इसमावर रानडुकराने अचानक हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ...

अखेर सातबारासाठीची ‘ओटीपी’ पद्धत बाद ! - Marathi News | Finally, the 'OTP' method for seven-bara cancelled | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अखेर सातबारासाठीची ‘ओटीपी’ पद्धत बाद !

शेतकºयांची ही समस्या लक्षात घेऊन अखेर ‘ओटीपी’ची पद्धत बंद करण्यात आल्याने शेतकºयांना मोठा दिलासा मिळाला. ...

अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची कामे वांध्यात ! - Marathi News | Due to imperfect wells, new wells work stopped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अपूर्ण विहिरींमुळे नवीन विहिरींची कामे वांध्यात !

वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विहिरींच्या प्रलंबित कामांच्या संख्येवरून, नवीन विहिरींची मंजूरी अवंलबून आहे. ...