लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
Virar: विरारमध्ये घरातील स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी घटना - Marathi News | Virar Woman Dies After Slab Collapses In Her Home; 3rd Such Incident in 11 Days | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमध्ये घरातील स्लॅब कोसळून एका महिलेचा मृत्यू, ११ दिवसांतील तिसरी घटना

Virar Slab Collapses News: विरारमध्ये राहत्या घराचा स्लॅब कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर - Marathi News | Three of a family killed in accident in Palghar; Car crushed after being stuck between two trucks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरमध्ये अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार; दोन ट्रकमध्ये अडकलेल्या कारचा चक्काचूर

अन्य दोनजण गंभीर जखमी झाले ...

VVMC: महिलांसाठी खुशखबर! आता अर्ध्या भाड्यात करा बसनं प्रवास, वसई विरार महानगरपालिकेची घोषणा - Marathi News | VVMC To Offer 50 Percentage Bus Fare Concession To Women From June 1 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महिलांसाठी खुशखबर! आता अर्ध्या भाड्यात करा बसनं प्रवास, वसई विरार महानगरपालिकेची घोषणा

VVMC Bus Fare News: वसई-विरार महानगरपालिकेने येत्या १ जूनपासून महिलांना बस भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. ...

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Three people died in a terrible accident at Mendhanvan Pass on Mumbai-Ahmedabad Highway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू

Accident News: मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन खिंडीत एका डस्टर कारला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर पुढचा ट्रक आणि मागच्या ट्रकमध्ये कार सापडून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. ...

तीन आरोपींना लाखोंच्या मेफेड्रोनसह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Three accused arrested with mephedrone worth lakhs; Anti-narcotics squad takes action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन आरोपींना लाखोंच्या मेफेड्रोनसह अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पोलिसांनी तिन्ही आरोपीकडून ३६९.४ ग्रॅम एम डी, ३ मोबाईल, २ दुचाकी आणि १ चार चाकी असा एकूण ८४ लाख ३० हजारांचा मुद्देमाल मिळून आला आहे. ...

हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी - Marathi News | A young woman was seriously injured after a bullet was fired from a village gate belonging to a young man who had come to visit the hotel | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :हॉटेलमध्ये फिरायला आलेल्या तरुणाकडील गावठी कट्ट्यातून गोळी सुटून तरुणी गंभीर जखमी

Crime News: पालघर जिल्ह्यातील केळवे येथे एका हॉटेलवर बोईसर मधील एक मुलगा आणि मुलगी फिरण्यासाठी आलेली असताना मुलाच्या जवळील गावठी कट्ट्यातून निघालेली गोळीने मुलीचा वेध घेतला. ...

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन - Marathi News | Senior Communist Party of India (Marxist) leader and former MP Lahanu Kom passes away | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार लहानू कोम यांचे निधन

Lahanu Kom Passes Away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ...

12th Pass Job: बारावी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरी, दरमहा ७५ हजार पगार! - Marathi News | 12th Pass Job: vasai virar municipal corporation recruitment 2025 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :बारावी पास उमेदवारांसाठी महानगरपालिकेत नोकरी, दरमहा ७५ हजार पगार!

Vasai Virar Municipal Corporation Recruitment: सरकारी आणि चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. ...

२४ वर्षे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी - Marathi News | 24-year-old murder accused arrested, Crime Branch Unit Three's performance | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :२४ वर्षे खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला अटक, गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

Nalasopara Crime News: रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चाकूने वार करून २४ वर्षे फरार असलेल्या मुख्य आरोपीला तलासरी येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे. ...